Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबईत येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 24, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबईत येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज अत्याचाराच्या नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. अशातच नालासोपाऱ्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा येथे एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ माजली आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलिस करत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला फिरायला जाऊ असे सांगून नराधम आरोपीने तिला रिक्षातून नागीनदास पाडा येथील निर्जनस्थळी नेले. तिथे नेल्यानंतर नराधम आरोपी आणि त्याच्या मित्राने पिढीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

पीडित मुलीची एक मैत्रीण नालासोपार्‍यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपारा येथे येत होती. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्‍या तरुणाची आणि तिची 4 ते 5 दिवसांपूर्वी ओळख झाली होती. गुरुवारी आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित मुलगी नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र देखील होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी नेले. तीथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली आहे.

Tags: पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.मुंबई पोलीसमुंबईत येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारमुलीवर सामूहिक बलात्कार
Previous Post

एकदा परत महाराष्ट्र हादरला; अनाथ आश्रमात मतिमंद महिला मुलीना देहविक्री करण्यास भाग पाडले, ग्राहकाची मालिश व चक्क दारू विक्री.

Next Post

ये दोस्ती हम टूटने नहीं देगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटचा बाहेरच घेऊन जाणार?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ये दोस्ती हम टूटने नहीं देगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटचा बाहेरच घेऊन जाणार?

ये दोस्ती हम टूटने नहीं देगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटचा बाहेरच घेऊन जाणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In