Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

स्वर्गीय जनार्दन कडु यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथे आरोग्य शिबीर घेऊन कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 24, 2024
in आरोग्य, चंद्रपूर
0 0
0
स्वर्गीय जनार्दन कडु यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथे आरोग्य शिबीर घेऊन कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि. 23:- स्वर्गीय जनार्दन भगवंतराव कडू यांच्या जयंती दिनानिमित्त कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. सुभाष हाल बल्लारपूर येथे जयंती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर तसेच औषधी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून पेपर मिल मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी वसंत मांढरे, जनविकास सेनेचे अध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पू देशमुख, बल्लारपूर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद उर्फ सिकी यादव आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे वृक्ष व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी स्वर्गीय जनार्दन कडू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून जनार्दन कडू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणामध्ये उमेश कडू यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करीत कार्यक्रमाचे हेतू समजून सांगितला जनसामान्यांमध्ये आपल्या जन्मदात्यां विषयी आदरभाव व स्नेह सदा असावे त्यांच्या त्यागाची जाणीव आजीवन असावी या संकल्प भावनेला वाढवण्याकरिता अशा कार्यक्रमांचा उपयोग समाजामध्ये तरुण पिढीमध्ये प्रबोधनाच्या उपयोगी होऊ शकतो असा आशावाद व्यक्त केला नंतर सर्व मान्यवरांनी आयोजित कार्यक्रमाची स्तुती करीत स्वर्गीय जनार्दन कडू हे यांना विनम्र अभिवादन केले.

या आरोग्य तपासणी शिबिरासाठी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देव आणि त्यांच्या गृपचे डॉ. सुषमा लीडर, डॉ. देवाशिष राय, डॉ. नीलिमा अलगामकर व पॅथॉलॉजिस्ट विशाल पवार व सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित डॉक्टरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच काही शहरातील सन्माननीय नागरिकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा भाले, माजी महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मुरकुटे, रेखा पागडे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल वंगलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कडू मित्र परिवाराचे बल्लारपूर शहराचे ब्रँड अँबेसिडर मोहम्मद शरीफ सर, समशेर सिंह चव्हाण, नारद प्रसाद, प्रकाश तावडे, एमाजी कोठारकर, प्रियंकेश शिंगाडे, शंकरजी अडवाणी यांनी सहकार्य केले.

Tags: बल्लारपूरस्वर्गीय जनार्दन भगवंतराव कडु यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर सुभाष हाल येथे आरोग्य शिबीर घेऊन कृतज्ञता दिन साजरा करण्यात आले
Previous Post

कामगार विभागाच्या किट वाटपा वरुन अतुल वांदिले आरोपावरून आ. समीर कुणावर यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपाचे केले खंडन.

Next Post

वरुड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वरुड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

वरुड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In