Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

20 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने इंद्रायणी नदीत उडी घेत केली आत्महत्या, पुणे पोलीस दलात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
20 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने इंद्रायणी नदीत उडी घेत केली आत्महत्या, पुणे पोलीस दलात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- आळंदी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अनुष्का सुहास केदार वय 20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी असे इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.

अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारी पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीला होत्या त्यांनी रविवारी सायंकाळी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांना पाण्यात उडी घेताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने देखील उडी घेतली.या घटनेची माहिती मिळतातच आळंदी नगरपरिषद आणि एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा शोध घेतला असताना यांना अद्याप मृतदेह सापडला नाही. शोध मोहीम सुरु आहे.

अनुष्का सुहास केदार या महिला पोलिसांनी वैयक्तिक कारणामुळे हे टोकाचे पाऊल घेतल्याचे सांगितले जात आहे. आळंदी पोलीस तपास करत असून मृतदेहाचा शोध लावला जात आहे. अद्याप मृतदेह सापडला नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Tags: 20 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने इंद्रायणी नदीत उडी घेत केली आत्महत्याअनुष्का सुहास केदारपुणे पोलीस दलात खळबळ.
Previous Post

एका नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीकडे व्याजाच्या पैशासाठी केली शरीरसुखाची मागणी.

Next Post

महायुतीचे काळे कारनामे विरोधात काळे फुगे दाखवीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केला निषेध.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महायुतीचे काळे कारनामे विरोधात काळे फुगे दाखवीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केला निषेध.

महायुतीचे काळे कारनामे विरोधात काळे फुगे दाखवीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केला निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In