Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणीसाठी एआयएमआयएम नेते आसिफ खान करणार आमरण उपोषण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 28, 2024
in आंदोलन, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणीसाठी एआयएमआयएम नेते आसिफ खान करणार आमरण उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मुस्लिम धर्माचे धर्म गुरू मोहम्मद पैगंबर साहब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या. या कारणाने रामगिरी महाराज यांच्या विरोधात पोलिस तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर सुध्दा त्यांना अटक न केल्यामुळे यांच्या अटकेच्या मागणी करीता एआयएमआयएम चे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला मालारर्पण व अभिवादन करुन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.

राज्यात महायुतीचे शिंदे – फडणवीस सरकार जाणीव पुर्वक धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या महाराजांची पाठ राखण करत असल्याचे निदर्शनास येत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाज या वक्तव्याचा निषेधार्थ रस्त्यावर उतरला असताना संविधानिक मार्गाने कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन कारण निवेदन सादर करण्यात आले. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आजही आम्ही संविधानिक मार्गाचा अवलंब करून जो पर्यंत रामगिरी महाराज यांना अटक होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेऊ. असा इशारा आसिफ खान यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला असल्याचे आसिफ खान यांनी आपल्या प्रतिक्रियेतुन व्यक्त केले.

Tags: रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणीसाठी एआयएमआयएम नेते आसिफ खान करणार आमरण उपोषण
Previous Post

गुणवंत व गुरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण, अभिनव विचार मंच हिंगणघाटचा उपक्रम.

Next Post

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे वर्षावास निमित्त ऍड. सुगंध वाघमारे यांचा धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे वर्षावास निमित्त ऍड. सुगंध वाघमारे यांचा धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे वर्षावास निमित्त ऍड. सुगंध वाघमारे यांचा धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In