Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

हिंगणघाट टिळक वॉर्ड येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता रवी काटोले यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 29, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट टिळक वॉर्ड येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता रवी काटोले यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

आज दि. २९ रोजी हिंगणघाट टिळक वॉर्ड येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता रवी सितारामजी काटोले यांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने हिंगणघाट टिळक वॉर्ड येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता रवी सितारामजी काटोले यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला.

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे वेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, वर्धा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा हिंगणघाट विधानसभा विस्तारक कमल कुलधरीया, बाळासाहेब इंगोले इत्यादी भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

Tags: BJPSamirKunawarभाजपाहिंगणघाट टिळक वॉर्ड येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता रवी काटोले यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
Previous Post

अनेक नक्षलपीडित परिवाराचे गड़चिरोली जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण.

Next Post

शिरीष गंधारे याना आचार्य पदवी प्रदान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिरीष गंधारे याना आचार्य पदवी प्रदान.

शिरीष गंधारे याना आचार्य पदवी प्रदान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In