Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथील श्रीहरी माऊली नगरी येथे ताना पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथील श्रीहरी माऊली नगरी येथे ताना पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संत तुकडोजी वार्ड येथील श्री हरी माऊली येथे ताना पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या तान पोळा उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या याताना पोळात माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदीले, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रुईकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहान ताना पोळा उत्सव समितीच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी शेकडो लहान मुलांनी आपल्या लाकडी नंदी बैला बरोबर पोळ्यात उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आयोजक समितीने नवीन वस्ती असल्या कारणाने तिथे खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले आहे. यावेळी सुंदर नंदी, सुंदर वेशभूषा, सुंदर क्रिएशन वर भव्य स्तरावर बक्षीस प्रोत्साहन बक्षीस वितरण केले.

यावर्षीप्रमाणे दरवर्षी आयोजक समिती अशा प्रकारे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी डॉक्टर रुईकर त्यांच्या हस्ते लहान मुलांना भेट वस्तू देण्यात आली आहे. आशिष रहाटे यांच्यातर्फे लहान मुलांना पण भेटवस्तू देण्यात आली आहे. श्री माऊली हरी नगरी नवीन वस्ती असल्या कारणाने तरी पण इथे खूप मोठ्या प्रमाणे ताना पोळा साजरा करण्यात आला आहे. यावेळी कपिल गोटे, कांबळे सर, रुपेश, अमन विशाल, मुळे, राऊत, शिंदे, गिरडे, झाडे, त्यांनी पण खूप सहकार्य केले.

Tags: संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथील श्रीहरी माऊली नगरी येथे ताना पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
Previous Post

आज भ.महावीरांच्या विचारांची आवश्यकता (वर्तमान से वर्धमान) या पर्युषण पर्वातील प्रवचन मालीकेत पु.अक्षय ऋषी महाराजांचे मंथन.

Next Post

आदित्य कृषि महाविद्यालय बीड येथे श्रावण बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदित्य कृषि महाविद्यालय बीड येथे श्रावण बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा.

आदित्य कृषि महाविद्यालय बीड येथे श्रावण बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In