Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर जिल्हात लैंगिक अत्याचाराने पिडीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हात लैंगिक अत्याचाराने पिडीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात एका अल्पवयीन मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण केले आहे. आरोपी ने त्या मुलीला जबरदस्तीने लॉज वर नेऊन तिच्या सोबत लैंगिक शोषण केले. या प्रकरणी मुलीच्या आत्याने पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी 19 वर्षीय शिवम दिनेश दुपारे रा. मौलाना आझाद वॉर्ड याला अटक केले आहे.

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आरोपी विरुध्द पॉस्को ४ (१) व बीएनएस २०२३ ६४ (१) कलम अंतर्गत कारवाई केले आहे. सदर प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने मानसिक तणावातून आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने शहरात खळबळ माजली आहे.

लोकांची ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले होते. तिच्या शवला शवविच्छेदना करीता चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या प्रकरण विषयी अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे घरी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी सांगितले की पोलीस बारकाई ने तपास करीत असून शांती लॉज चे मालक व व्यवस्थापक वर कारवाई करण्यात येईल.

Tags: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्याचंद्रपूर जिल्हात लैंगिक अत्याचाराने पिडीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.बल्लारपूर पोलीसमुलीवर अत्याचार
Previous Post

हिंगणघाट येथील शरद ढगे यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षकदिनी मुंबईत वितरण.

Next Post

विदर्भ विमुक्त भटके, आदिवासी संयोजन समितीच्या हिंगणघाट येथे आदिवासी कोरकू-गोंड वस्तीवर जनजागृती बैठक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विदर्भ विमुक्त भटके, आदिवासी संयोजन समितीच्या हिंगणघाट येथे आदिवासी कोरकू-गोंड वस्तीवर जनजागृती बैठक संपन्न.

विदर्भ विमुक्त भटके, आदिवासी संयोजन समितीच्या हिंगणघाट येथे आदिवासी कोरकू-गोंड वस्तीवर जनजागृती बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In