Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने आयोजित नाट्यश्री कविता स्पर्धेतील 35 व्या सत्रात पुरुषोत्तम दहिकर विजयी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2024
in गडचिरोली, मनोरंजन, विदर्भ
0 0
0
नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने आयोजित नाट्यश्री कविता स्पर्धेतील 35 व्या सत्रात पुरुषोत्तम दहिकर विजयी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.

या उपक्रमाचे पस्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात 41 कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी पुरुषोत्तम दहिकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “जीवनाची संध्याकाळ ” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.

पुरुषोत्तम महादेव दहिकर हे गडचिरोली येथील रहिवासी असून सेवानिवृत्त बॅंक अधिकारी आहेत. ते नवोदित कवी असून सेवानिवृत्तीनंतर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी कविता लेखनास सुरुवात केलेली आहे. आजवर त्यांनी 100 च्या वर कवितांचे लेखन केलेले असून व्हॉट्सॲप व फेसबुकवर सातत्याने ते कवितांचे सादरीकरण करीत असतात. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या पस्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संतोष कपाले, प्रा. पंढरी बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे,पुनाजी कोटरंगे, रविंद्र गेडाम, संगीता ठलाल, पी. डी. काटकर, प्रेमिला अलोने, लता शेंद्रे, रोहिणी पराडकर, संगीता रामटेके, वसंत चापले, सुरज गोरंतवार, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, राजेंद्र यादवराव सोनटक्के, नरेंद्र गुंडेली, राजरत्न पेटकर, भिमानंद मेश्राम, मुरलीधर खोटेले, उकंडराव नारायण राऊत, वामनदादा गेडाम, सुभाष धाराशिवकर, रेखा दिक्षित, खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी, ज्योत्स्ना बन्सोड, सोनाली रायपुरे, हरिष नैताम, उत्तम प्र. गेडाम, मिलींद बी. खोब्रागडे, गजानन गेडाम, शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम दहिकर, गणेश रामदास निकम, विलास जेंगठे, मधुकर दुफारे, सुरेश गेडाम, केवळराम बगमारे, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता. या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

Tags: नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीनाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने आयोजित नाट्यश्री कविता स्पर्धेतील 35 व्या सत्रात पुरुषोत्तम दहिकर विजयी.
Previous Post

हिंगणघाट नगर परिषद येथील घंटागाडी कामगारांच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी श.प. पक्षाचे अतुल वांदिले यांची भेट.

Next Post

बल्लारपूर शहरके बस्ती विभाग मे तान्हा पोला के अवसर पर नंदी बैल सजावट स्पर्धा पुरस्कार वितरण संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर शहरके बस्ती विभाग मे तान्हा पोला के अवसर पर नंदी बैल सजावट स्पर्धा पुरस्कार वितरण संपन्न.

बल्लारपूर शहरके बस्ती विभाग मे तान्हा पोला के अवसर पर नंदी बैल सजावट स्पर्धा पुरस्कार वितरण संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In