Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जालना शहरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 10, 2024
in क्राईम, जालना
0 0
0
जालना शहरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक हत्येचे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे.

जालना शहरातील जामवाडी परिसरातील शेख हाफीज शेख हाबीब याची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली. तो शहरातील कन्हैयानगर येथील रहिवासी आहे. दरम्यान हत्या झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच कन्हैयानगर येथे मोठा जमाव जमला. यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली आहे.

या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला . घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Tags: जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड.जालना पोलीसजालना शहरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्याहत्या
Previous Post

धार्मिक भावना भडकवणारा आमदार नितेश राणेला अटक करा; हिंगणघाट शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने मागणी.

Next Post

नागपूर येथे फॅमिली सलूनच्या नावावर तरुणी कडून देह व्यापार, पोलिसांनी धाड टाकून 5 मुलींना सोडविले, एक महिला अटक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर येथे फॅमिली सलूनच्या नावावर तरुणी कडून देह व्यापार, पोलिसांनी धाड टाकून 5 मुलींना सोडविले, एक महिला अटक.

नागपूर येथे फॅमिली सलूनच्या नावावर तरुणी कडून देह व्यापार, पोलिसांनी धाड टाकून 5 मुलींना सोडविले, एक महिला अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In