Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

नगर परिषदेचे प्रस्तावित नविन कर रद्द करा: राजुरा काँग्रेसची न. प. च्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 13, 2024
in आंदोलन, चंद्रपूर
0 0
0
नगर परिषदेचे प्रस्तावित नविन कर रद्द करा: राजुरा काँग्रेसची न. प. च्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नगर परिषद राजुरा येथील नागरीकाना चतुर्थ वार्षिक फेर कर मूल्यांकन विशेष नोटिस प्राप्त झालेल्या असून राजुरा हद्दीतील सर्व करपात्र मालमत्तांचे पुनरमूल्यांकन करून कर आकारणी प्रस्तावित केली आहे. मुख्याधिकारी नगरपरिषद राजुरा यांनी शहरातील मालमत्तांनवर (निवासी/ बिगर निवासी/ व खुले भूखंड) कर योग्य मूल्यांवर आधारित करपात्र क्षेत्रफळासाठी प्रारूप कर निर्धारण यादी तयार करतांना राजुरा शहरातील Global Poshitioning System (GPS) द्वारे सर्वे करतांना योग्य पद्धतीने सर्वेक्षन झाले नसल्याने राजुरा शहरातील अनेक गोरगरिबांना वाढीव कर आकारणीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे त्यामुळे शहरातील नगरिकामध्ये सरकारच्या धोरणविषयी मोठा असंतोष निर्माण झालेला आहे.

राजुरा शहरात सन २०१२ पासून सर्वे करून कर आकारणी झालेली नाही. यापूर्वी राजुरा नगरपरिषदेकडून कर आकारणी मध्ये फक्त १० टक्के कर वाढ दर ४ वर्षांनी केली जात होती, मात्र सध्या परिस्थितीत (GPS) द्वारे सर्वे करून मोठ्या प्रमाणात करात वाढ केली आहे, त्यामुळे राजुरा शहरातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे मोठ्या प्रमाणात झालेली करवाढ भरण्यास नागरिक असमर्थ असल्याने सदरहू कर आकारणी रद्द करण्याची मागणी राजुरा काँग्रेसच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात शहरातील नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा राजुरा शहरातील नागरिकांच्या वतीने मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. मुख्याधिकारी यांच्या वतीने निवेदन मुख्य लिपिक संदीप वानखेडे यांनी स्विकारले. त्यांच्या माध्यमातून हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, संध्या चांदेकर, रवी त्रिशूलवार, जिल्हा महासचिव एजाज अहमद, सुमित्राबाई कुचनकर, पुनम गिरसावळे, दिलीप सदावर्ते, पंढरी देरकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, मतीन कुरेशी, किशोर बानकर, भाऊजी लांडे, रतन पचारे, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, संघपाल देठे, मारोती वांढरे, राजु गौरशेट्टीवार, सतीश नक्षणे, प्रकाश आक्केवार, सुरेश सोमलकर, हणुमंत सुर्यवंशी, राजु बेजंकीवार, मंगला पंदिलवार, बबन वाघमारे यासह काँग्रेसच्या फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजुरा शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Tags: नगर परिषदेचे प्रस्तावित नविन कर रद्द करा: राजुरा काँग्रेसची न. प. च्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.राजुरा
Previous Post

बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली त्यांच्या वतीने वर्षावास पावन पर्वच्या अनुषंगाने कार्यक्रम संपन्न.

Next Post

सावनेर येथील खुशी चवारे ने पटकावला मिस महाराष्ट्राचा मान, खुशीमुळे सावनेरात खुशीची लाट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथील खुशी चवारे ने पटकावला मिस महाराष्ट्राचा मान, खुशीमुळे सावनेरात खुशीची लाट.

सावनेर येथील खुशी चवारे ने पटकावला मिस महाराष्ट्राचा मान, खुशीमुळे सावनेरात खुशीची लाट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In