*जालना जिल्हा प्रतिनिधी रविंद्र भदर्गे*
आज दि. 14/9/24 रोजी परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना माहिती मिळाली की, परतूर शहरातील काही शिकलकरी यांचे घरी गावठी बंदूक आणि तलवारी आहेत अशी माहिती मिळाल्या वरून परतूर पोलिसांनी अचानक छपा घालून आरोपी नामे 1) करतारसिंग उत्तमसिंग पटवा 2) सोन्या सिंग प्रेम सिंग ठाकूर दोन्ही रा. साई नगर शिकलकरी मोहला परतूर यांचे घरी चेक केले असता त्यांचे ताब्यातून
1) गावठी भर्मार बंदूक -05
2) धारदार तलवार -03
3) कोयता/ सत्तुर-01
4) खंजिर -01
5) चाकु- 01
6) देशी दारू बोत्तल-09
अशाप्रकारे शास्त्र साठा मिळून आला आहे. असून दोन आरोपीस अटक केली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. आजयकमर बन्सल साहेब, पोलिस अधीक्षक जालना, मा. श्री. पियूष नोपानी सर, अप्पर पोलिस अधीक्षक जालना, मा. श्री. दादाहरी चौरे सर, SDPO परतूर
यांचे मार्गद्शनाखाली एम. टी. सुरवसे , पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन परतूर,
सपोनि/ जाधव, स्फौ/ शिंदे, पोहेका/ रामदास फुपाते, पोका/ विजय जाधव , पॉका/गोविंद पवार, पोका / राम हाड़े, पोक/ नितीन बोंडारे, पोक/ दीपक आढे, पो का/ अचुत चव्हाण , पो का/ आंबादाश दांडगे, पो का/ भागवत खाड़े, पो का/ गोपानवाड, पो का/ सुनील पवार , पो का/ गजानन राठोड, पो का/ पवन धापसे,
पोका/ वाघ , पो का/ गायकवांड
म पो का/ कल्पना धड़े तसेच होम गार्ड काकडे, अखडे, जाधव, यांनी कारवाई केली आहे.

