Wednesday, May 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home हिंगणघाट

शिवसाई बजरंगं गणेश मंडळ व सूरज कुबडे मित्र परिवाराच्या वतीने जवानाचा सत्कार व भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 16, 2024
in हिंगणघाट
0 0
0
शिवसाई बजरंगं गणेश मंडळ व सूरज कुबडे मित्र परिवाराच्या वतीने जवानाचा सत्कार व भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील शिवसाई बजरंग गणेश मंडळ व सूरज कुबडे मित्र परिवाराच्या मदतीने दि 12 सप्टेंबरला बीएसएफ मधून निवृत्त झालेले दिनेश नरड व महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या प्रभागातील तीन युवक धीरज नंदरे, शुभम तडस, कुणाल शिंदे, यांचा शाल श्रीफळ व वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध चित्रकार हरिहर पेंदे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कृषीनिष्ठ शेतकरी रवींद्र वैद्य, तभा प्रतिनिधी सतीश वखरे, रुग्णमित्र गजू भाऊ कुबडे, दादाजी कुबडे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष धनुजीं डंभारे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज,वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलातून निवृत्त झालेले जवान दिनेश नरड, व पोलीस दलात भरती झालेल्या आई वडिलांचा सन्मान करण्यात आला. यात श्रीमती गीताबाई देवनाथ नंदरे, सौं चंदा रमेश तडस व संगीता नरेश शिंदे यांनी सत्कार स्वीकारले.

या प्रसंगी हरिहर पेंदे, सतीश वखरे, रवींद्र वैद्य, गजूभाऊ कुबडे निवृत्त जवान दिनेश नरड यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज कुबडे यांनी केले. आभार दादाजी कुबडे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अजय झलके, अमोल टिचूकले, किरण मडावी, आशिष कुबडे, आकाश मडावी, सचिन तोडसाम, राहुल चिंचुलकर, विक्रम सुरकार, लोकेश मांडवकर, पवन काशिपुत्र, अक्षय भोयर, अक्षय निशाणे, अमोल वाघमारे, निखिल महाजन, सुरज जय पोटे, प्रणय नांदुरकर, मडावी, संकेत सातपुते, गणेश मांडवकर, अथर्व झलके, गुड्डू, दर्शन धानोरकर, साहिल चिंचुलकर,यांनी परिश्रम घेतले.

Tags: शिवसाई बजरंगं गणेश मंडळ व सूरज कुबडे मित्र परिवाराच्या वतीने जवानाचा सत्कार व भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न.
Previous Post

हिंगणघाट येथे असलेल्या पाणपक्षी घरट्याची गणना निसर्गसाथी फाउंडेशनच्या उपक्रम.

Next Post

मुलीने दिली जन्मदात्या आईच्या हत्येची मानलेल्या भावाला सुपारी, कारण आयकून बसेल धक्का.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुलीने दिली जन्मदात्या आईच्या हत्येची मानलेल्या भावाला सुपारी, कारण आयकून बसेल धक्का.

मुलीने दिली जन्मदात्या आईच्या हत्येची मानलेल्या भावाला सुपारी, कारण आयकून बसेल धक्का.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In