Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपुर जिल्हात अनैतिक संबंधातून पत्नीने केली प्रियकराबरोबर मिळून आपल्याच पतीची हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपुर जिल्हात अनैतिक संबंधातून पत्नीने केली प्रियकराबरोबर मिळून आपल्याच पतीची हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली. येथे विवाहबाह्य अनैतिक संबधातून पत्नीने आपल्याच पतीचे निर्घृण पणे खून केल्याची घटना ताडी हिरापूर गावात घडली असून पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने आपला पती हरवला अशी तक्रार पोलिस स्टेशन येथे जाऊन दाखल केली होती.

मात्र पोलिसांनी याबाबत कडून तपास केला असता या या घटनेचे बिंग फुटले. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर हरविल्याची तक्रार दाखल केली. अशी खळबळजनक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मृत पतीचा मृत्तदेह अद्याप सापडलेला नाही. रामदास रावसाहेब नंदेवाड वय 28 वर्ष असे हत्या करण्यात आलेला पतीचे नाव असून या प्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी रेणुका रामदास नंदेवाड आणि श्रीनिवास बापूराव घंटेवाड यांना बेड्या ठोकल्या आहे.

पोलिसांन कडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (दि.5) सप्टेंबरच्या सायंकाळी रामदास नंदेवाड हा आपल्या कुटुंबीयांना सांगून शेणगावला गेला होता. परंतु तो रात्री घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी पत्नी रेणुका हिने जिवती पोलीस स्टेशनमध्ये पती हरविल्याची तक्रार दाखल केली. तक्रारी नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात पत्नी रेणुका आणि प्रियकर श्रीनिवास यांच्यातील विवाहबाह्य प्रेमसंबंधाची माहिती उघड झाली. सखोल झालेल्या चौकशीत पत्नीने प्रियकर आरोपीही मिळून हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी, श्रीनिवासने मृतक रामदासला गडचांदूरच्या देशी दारू दुकानातून दारू पाजली. त्यानंतर त्याला (टीएस 20 टी 7196) क्रमांकाच्या ऑटोरिक्षात बसवून राजुरा रोडकडे नेले. वाटेतच श्रीनिवासने रामदासच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याला वर्धा नदीच्या पुलावरून खाली फेकले. अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: जिवती पोलीस स्टेशनपतीची हत्यारामदास रावसाहेब नंदेवाड
Previous Post

अकोला: गणपती विसर्जनासाठी आई बरोबर गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू.

Next Post

गडचिरोली जिल्हात डॉक्टराने केली रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या 4 आरोपीना बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्हात डॉक्टराने केली रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या 4 आरोपीना बेड्या.

गडचिरोली जिल्हात डॉक्टराने केली रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या 4 आरोपीना बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In