Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

मधू गोंगाले by मधू गोंगाले
September 20, 2024
in गडचिरोली
0 0
0
महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन
.. श्रीकांत सुगरवार यांची मागणी*

*मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809*

अंकिसा – महामार्ग क्र 63 असरअली ते पतागुडम रस्ता राष्ट्रीय महामार्ग , (National Highway) मधे सामिल करुन या मार्गाचे नविन रस्ता व पुल बांधकाम मंजुर करण्या बाबत.मागणी निजामबाद ते जगदलपुर महामार्ग 63( तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड) तीन राष्ट्रांना जोडणारा मार्ग आहे . या मार्गावर 24 तास अवजड वाहनांची वर्दळ असते.
असरअली ते पातागुडम छत्तीसगड सीमा पर्यंत 26 कि . मी रस्ता पुर्ण पणे खड्डे ह़ोऊन रस्ता उध्वस्त झाले आहे आणि पावसाळ्यात रस्ता सोमनपल्ली नाल्याला इंद्रावती नदी च्या पुरा मुळे पावसाळ्यात अनेकदा हा रस्ता बंद होतो इथे उंच पुल बांधकाम करण्याची अती आवश्यक आहे. अनेक वाहतूक व रूग्णवाहीका दोन ते तीन दिवस जंगलात अडकून असतात ‌. . यामुळे अनेक लोकांना
त्रास सहन करावा लागतो.

विषयावर गंभीरतेने विचार करून लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा या मार्गाचे नविन काम करने अतिशय आवश्यक आहे . तिन्ही राज्यातील जनता या रोड मुळे कंटाळले आहे. लवकरात लवकर निझामबाद ते जदलपुर national High way. बनवावे अशी येथील
श्रीकांत वसंतराव सुगरवार
सामाजिक कार्यकर्ता तिन्ही राज्यातील जनतेची मागणी आहे

Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

Next Post

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी  कर्मचाऱ्यांची  भेट घेतली*

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In