Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

हिंगणघाट येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचे हजारो नागरिकांनी घेतले दर्शन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 26, 2024
in धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचे हजारो नागरिकांनी घेतले दर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज तथागत गौतम बुद्ध आणि बुद्धाचे शिष्य सारीपुत्त व महामुग्गलायन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे हिंगणघाट शहरात आगमन झाले. यावेळी हिंगणघाट शहरात बुद्धम सरणम गच्चामी च्या जय घोषाने संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

अविद्या आणि अज्ञानाच्या कठोर यातनेतून विश्वातील मानवी समूहाला मुक्त करून प्रज्ञा शील करुणा अहिंसा मैत्री व शांतीची शिकवण देणारे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या श्रीलंका देशातून अस्थि धातू सोबतच तथागतांच्या सदधम्माचे धम्म सेनापती असलेले प्रमुख शिष्य सारीपुत्त व महामुग्गलायन यांच्या अस्थि धातू तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश महायात्रा पुणे येथून 10 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे.

मानवता व विश्वशांतीचे प्रतीक असणारी ही यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून जाणार आहे. ही अस्थिकलश महायात्रा दिनांक 25 सप्टेंबर सकाळी हिंगणघाट शहरात आगमन झाले. यावेळी या पवित्र अस्थि कलशाचे रथातून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी हजारो नागरिकांनी रस्त्याचा दुतर्फा उभे राहून या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी भंते पुरुष महिला सह अनेकांनी अस्थिकलश चे दर्शन घेतले.

बुद्धांच्या अस्थीच्या दर्शनाचा लाभ: बुद्धांच्या अस्थी कलशच्या मंगलमय आगमना सोबतच भिक्खू संघाचे पदयात्रा हिंगणघाट येथे दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी उपासकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. हजारो उपासक उपासिका मनोभावे दर्शन घेऊन बुद्ध चरणी लीन झाले. अडीच हजार वर्षानंतर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींच्या दर्शनाचा लाभ हिंगणघाट येथील उपासकांना मिळाल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

अहेरी तालुक्यातील उद्योजक राजरत्न अलोणे व डॉ. स्वामी अलोणे यांना रॉयल कारभार संस्था पुणे, तर्फे उद्योगरत्न पुरस्कार जाहीर

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून किष्ठापूर येथील युवकांना क्रीडा साहित्य वाटप

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून किष्ठापूर येथील युवकांना क्रीडा साहित्य वाटप

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून किष्ठापूर येथील युवकांना क्रीडा साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In