Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 50 लाखा पेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 27, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 50 लाखा पेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील गिरड फरीदपूर येथील एका शेता मधील गोठ्यात जुगार खेळ सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या जुगाराचा अड्डावर धडक कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी रात्रभर या जुगाराचा अड्डावर पाळत ठेवली त्यानंतर पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी अड्डावर धाड टाकली, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे दबंग पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज करण्यात आली. या कारवाईमध्ये 28 जुगारावर गिरड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून 23 जणांना ताब्यात घेतले तर पाच आरोपी पसार झाले आहे.

अशोक गड्डमवार त्याचे साथीदारसह गिरड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जुगार भरवीत होता. याची कुणकुण स्थानिक गुन्हेला खात्रीशी माहिती मिळताच मिळताच दिनांक 23 व 24 चे रात्र दरम्यान रात्रभर पाळत ठेवून हालचालीवर लक्ष ठेवुन वेगवेगळी पथक तयार करुन सापळा रचला. फरीदपूर येथील शेतातील गोठ्यात सुरु असलेल्या जुगार अड्‌डयावर चारही बाजुने घेराव करुन छापा घातला असता रंगेहाथ जुगार खेळताना मिळून आले. आरोपी सलिम शेख गफ्फार शेख वय 29 वर्षे रा पुलफैल वर्धा, राजु नथ्थुजी नौकरकर वय 52 वर्ष रा. गिरड, पांडुरंग रामाजी फलके वय 42 वर्ष रा. धगडबन, रामलाल भगवानजी गंडे वय 40 वर्ष रा. गिरड, आतिश विक्रम रामटेके वय 38 वर्ष रा. नंदोरी, विशाल अशोक रोहणकर वय 27 वर्ष रा. वार्ड नं. 3 गिरड, सचिन आनंदराव धारणे वय 25 वर्ष रा. कोरा, अंकित चंद्रशेखर ढोक वय 23 वर्ष रा. कोरा, अरुन विठ्ठल सावरकर वय 50 वर्ष रा. नंदोरी, प्रकाश बापुरावजी लोहट वय 45 वर्ष रा. गिरड, कवड्डु नारायन नंन्नवरे वय 30 वर्ष रा. फरिदपुर, योगेश महादेव महाकाळकर वय 56 वर्ष रा. हिंगणघाट, रोशन राजु नारनवरे वय 20 वर्ष रा. कोरा, प्रेमदास लहुजी चांग वय 27 वर्ष रा. गिरड, राजु उर्फ राजेश हरिभाऊ तिमांडे वय 44 वर्ष रा. तरोडा, महेंद्र किसनजी झाडे वय 38 वर्ष रा. समुद्रपुर, वैभव रमेशराव मेहता वय 35 वर्ष रा. सुरगांव (रहकी), जगदिश मुधुकर रोकडे वय 34 वर्ष रा. सेलु, रुपेश अरुण घोडे वय 32 वर्ष रा. बरबडी, प्रफुल देवरावजी बोरीकर वय 40 वर्ष रा. गिरड, जितेंद्र उर्फ जितु गधुकर झाडे वय 35 वर्ष रा. नंदोरी, मंगेश कुंडलिक खाटीक वय 43 वर्ष रा. गिरड, सचिन ब्रम्हानंद लोखंडे वय 31 वर्ष रा. कोरा, डिस्कव्हर गाडी क्र एमएच 32 यु 4001 चा चालक (पसार) हे 52 तास पत्यावर पैशे लावून हारजीतचा खेळ खेळतांना रंगेहाथ मिळून आले.

आरोपीचे ताब्यातुन जुगाराचे नगदी 2,16,860 रुपये, 22 मोबाईल फोन किंमत 3,04,000 रुपये, 6 चारचाकी मोटर कार, 6 दुचाकी मोटर सायकल किंमत 44,95,000 रुपये असा एकुण 50, 15, 860 रूपयाचा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींना सदर जुगार अड्ड्याबाबत सखोल विचारपूस केली असता सदर जुगार अड्डा हा गिरड येथे राहणारा अशोक गड्डमवार, हा त्याचे साथीदार विशाल बहादूरें रा. धोंडगाव, विलास लभाने रा. गिरड तसेच शेत मालक सुधिर धानोरे रा. फरिदपुर यांनी संगनमताने 52 तास पत्त्यावर मांग पत्याच्या जुगारावर पैश्याची बाजी लावुन स्वताचे आर्थिक फायद्याकरीता जुगार भरविलेला आहे. असे एकुण 28 आरोपी विरुध्द जुगार कायद्यान्वये पोलीस स्टेशन गिरड येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, अमोल लगड, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, गजानन लागसे, सचिन इंगोले, भुषण निघोट, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, विकास मुंडे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, अभिषेक नाईक, मुकेश ढोके, दिपक साठ, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के, मंगेश आदे, शुभम राऊत, राहुल अधवाल यांनी केली असुन तपास सुरू आहे.

फरीदपूर येथील शेतातील गोठ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पथक नेमून रात्रभर पाळत ठेवली.जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी चारही बाजूने पोलिसांचा सापळा रचून जुगाराना पकडण्यात यश आले. अर्ध्या कोटीच्या मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई केल्याची सर्वत्र चर्चा आहे.

Tags: Girad policeजुगारजुव्वावर्धा जिल्हा
Previous Post

Next Post

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वे मधून पडून मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वे मधून पडून मृत्यू.

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वे मधून पडून मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In