Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

अंपग बांधवाच्या विविध मागण्यासाठी डॉ. उमेश वावरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश, अखेर प्रशासनाने दिले आश्वासन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 1, 2024
in आंदोलन, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अंपग बांधवाच्या विविध मागण्यासाठी डॉ. उमेश वावरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश, अखेर प्रशासनाने दिले आश्वासन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगणघाट दि. १ ऑक्टोबर:- कामगार नेते डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक याच्या नेतृत्वात अंपग बांधवाच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आणि उपविभागीय अधिकारी याच्या आश्वासना नंतर अंपग बांधवाचे आंदोलन मागे घेण्यात आले.

हिंगणघाट येथे बांधण्यात आलेल्या माडाचे क्वाटर अंपग बांधवाना देण्यात यावे. अंपग बांधवाना 10 हजार रूपये दरमाह देण्यात यावे. शासकीय नोकर भरतीत 5% कोटा असून त्या जागा लवकरात लवकर भरण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी उपोषन सुरू करण्यात आले होते. त्या आंदोलनाला 6 दिवस पूर्ण झाले असून आज दिनांक 1 आक्टोबरला शासना तर्फ आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी यांनी मागण्या मान्य करत पुढील आदेश वरिष्ठ अधिकारी करतील असे आश्वासन देऊन उपोषन मागे घ्यावे अशी विनती केली. त्यांच्या विनतीला मान देत यावेळी डॉ उमेश वावरे यांनी उपोषन मागे घेतले.

प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न झालास परत एकदा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यानंतर त्याची सर्वच जबाबदारी प्रशासनाची असेल अशा इशारा यावेळी दिव्यांग बांधवासह डॉ. उमेश वावरे यांनी दिला. यावेळी उपस्थित मनिष कांबळे, चारू आटे, प्रविण कावळे, अमरसिंह गगनवार, आकाश बोकरे प्रफुल्ल ऊके, मनोज बोटकवार, प्रफुल शेंन्डे, हसन अली, नदिम पठान, मनर्कना थुल, सूनदा जामूनकर, मिनाबाई धनरे, गणेश मगरूड, बालू लाल लोंखडे, कलावती सहारे, बरकत अन्सारी, देवीदास लोहकरे,तारकेश रामटेके, सुरेश भरणे राजू खानकूरे सह शेकडो कार्यकर्ता उपस्थिति होते.

Tags: उपविभागीय अधिकारीडॉ. उमेश वावरे यांचं आंदोलनहिंगणघाट
Previous Post

पुण्यात भर पावसात महिलांनी रेखाटले चित्र, मेरी रातें, मेरी सड़के’ या उपक्रमाची दुसरी रात्र उत्साहात संपन्न.

Next Post

कुनघाडा येथील 15 वर्षीय मानसिक अशक्तपणा ग्रस्त वेदांत भांडेकर यांना राज्य व केंद्र सरकारने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी!* – *प्रणय भाऊ खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कुनघाडा येथील 15 वर्षीय मानसिक अशक्तपणा ग्रस्त वेदांत भांडेकर यांना राज्य व केंद्र सरकारने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी!* –  *प्रणय भाऊ खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष

कुनघाडा येथील 15 वर्षीय मानसिक अशक्तपणा ग्रस्त वेदांत भांडेकर यांना राज्य व केंद्र सरकारने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी!* - *प्रणय भाऊ खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In