Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ता पदी गजानन गलांडे यांची नियुक्ती

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ता पदी गजानन गलांडे यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गजानन गलांडे यांचे राजकीय, सामाजिक योगदान पाहून तसेच जनसामान्यांमधील संपर्क व जनतेच्या अडचणींसाठी करत असलेल्या मदत कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या आदेशाने त्यांची श्री गजानन कलोडे यांची जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल तथा जिल्हा प्रवक्ता ओबीसी सेल पदी नियुक्ती करण्यात आली.

हि नियुक्ती प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, पक्षाचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, ओबीसी जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत, प्रशांत एकोणकर उपस्थित होते.

Tags: अतुल वांदीलेराष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ता पदी गजानन गलांडे यांची नियुक्तीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षहिंगणघाट
Previous Post

माँ वैष्णोदेवी व माँ तुळजा भवानी येथुन आणलेल्या ज्योतीचे सावनेर मध्ये भव्य स्वागत.

Next Post

रमाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणघाट येथे लालबहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रमाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणघाट येथे लालबहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी.

रमाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणघाट येथे लालबहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In