Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

गिरड येथे जेष्ठ शिवसैनिक सीताराम भुते यांचा कार्यकर्ता भेट दौरा, न्यू बाल गणेश मंडळाच्या वतीने भुते यांचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 3, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
गिरड येथे जेष्ठ शिवसैनिक सीताराम भुते यांचा कार्यकर्ता भेट दौरा, न्यू बाल गणेश मंडळाच्या वतीने भुते यांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणीसाठी जेष्ठ शिवसैनिक सीताराम भुते यांनी कार्यकर्त्यांचे भेटी दाखल संपर्क दौरा सुरू केला आहे. या वेळी गिरड येथील न्यू बाल गणेश मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सीताराम भुते यांनी शिवसैनिक अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाशी एकनिष्ठ राहून सामाजिक भाव जपत आहे, यापेक्षा पक्षाचे सामर्थ्य काय असायला हवे असे ते म्हणाले. याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक सीताराम भुते यांचा मंडळा च्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी न्यू गणेश मंडळाचे अध्यक्ष कृणाल गौरकर, सुनील नंदुरकर, शुभम गुरफोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर मोटघरे, दिलीप तुपे, प्रभाकर चामचोर, रामचंद्र भिसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन राकेश चंदनखेडे यांनी केले तर सुनील नंदुरकर यांनी आभार मानले.

शिवसेना (उबाठा) मध्ये कोरा सर्कलमधील भाजपा कार्यकर्त्यांचा प्रवेश:
ज्येष्ठ शिवसैनिक सिताराम भुते यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात ग्रामीण भागातील कोरा सर्कल मधील युवा तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक सिताराम भुते, तालुका प्रमुख सतिश धोबे, तालुका उपप्रमुख प्रकाश अनासाने, युवा सेनेचे उप तालुकाप्रमुख संजय खोडे, शाखाप्रमुख भोला पोंगडे यांचे प्रमुख उपस्थितीत कैलास देठे, विठ्ठलराव काळमेघे, रवींद्र जांभुळे, प्रभाकर धारणे, गजानन कावडे, शंकर धारणे, संजय झाडे या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपाला राम राम ठोकत ऊबाठा सेनेत प्रवेश घेतला आहे.

Tags: गिरडशिवसेनासीताराम भुते
Previous Post

रमाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणघाट येथे लालबहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी.

Next Post

वर्धा जिल्हात जादुटोण्या संशयावरून शेतकऱ्याचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न, पण बिडी बंडलच्या कवर वरुन पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात जादुटोण्या संशयावरून शेतकऱ्याचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न, पण बिडी बंडलच्या कवर वरुन पोलिसांनी आरोपीला  ठोकल्या बेड्या

वर्धा जिल्हात जादुटोण्या संशयावरून शेतकऱ्याचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न, पण बिडी बंडलच्या कवर वरुन पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In