Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत नवीन सिमेंट कॉंक्रेट रस्त्याची भूमिपूजन

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 5, 2024
in गडचिरोली
0 0
0
राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत नवीन सिमेंट कॉंक्रेट रस्त्याची भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच, रोशन कंबगौनीवार यांच्या हस्ते भूपिपूजन*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मोबाईल नं. 9420751809

*राजाराम-* अहेरी पंचायत समिती अंर्तगत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे जि.प.13 वने अंर्तगत मेन रोड ते आरोग्य उपकेंद्र राजाराम पर्यंतचे नवीन सिमेंट कॉंक्रेट रस्ता नसल्याने चिखलाचे समस्या होती.मात्र सदर रस्त्याचे काम मंजूर झाले असून आज ग्राम पंचायत राजारामचे उपसरपंच श्री. रोशन कंबगौनीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख्याने माजी पंचायत समिति सभापती श्री. भास्कर तलांडे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविन्द परकीवार,ग्रामपंचायतचे पेसा अध्यक्ष विनोद सिडाम,राकेश तलांडे, दीपक अर्का,प्रतिष्ठित नागरिक बाबूराव कंबगौनीवार, दिवाकर आत्राम,वसंत सिडाम,प्रमोद सडमेक, सुरेश पेंदाम, व्येंकटेश शालिग्राम, राम कोडापे आदी गावकरी उपस्थित होते.

Previous Post

पुणे जिल्हात चक्क शिक्षकाने गुरू शिष्याच्या नात्याला फासला काळीमा, शिक्षका विरोधात गुन्हा दाखल.

Next Post

नागपूर शहरात शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने भाजपच्या रंगात भंग पडण्याची शक्यता?

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
नागपूर शहरात शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने भाजपच्या रंगात भंग पडण्याची शक्यता?

नागपूर शहरात शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने भाजपच्या रंगात भंग पडण्याची शक्यता?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In