Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सावनेर येथे दांडी यात्रेचे आयोजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 5, 2024
in नागपुर
0 0
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सावनेर येथे दांडी यात्रेचे आयोजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ४ ऑक्टो:- सावनेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त दांडी यात्रा काढण्यात आली. गांधी चौकात पोहोचल्या नंतर गांधीजीच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत महात्मा गांधी अमर रहे चे नारे लावीत विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिकराम घोडमारे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अशोक उमाटे अध्यक्ष जगनाडे पतसंस्था सावनेर हे उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी समितीचे अध्यक्ष गोपाल घटे यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या मार्गाने मिळवून दिलेले स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयांसाठी मोलाचे असल्याचे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिकराम घोडमारे यांनी भारतात नव्हे तर इंग्लंड मधील लोकसुद्धा गांधीजींना देव माणूस समजतात असे विचार मांडले. यावेळी सावनेर येथील महात्मा गांधी समितीचे अनेक सदस्य व कार्यकर्ते तसेच सावनेर येथील नागरिक उपस्थित होते.

Tags: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सावनेर येथे दांडी यात्रेचे आयोजन संपन्न.सावनेर
Previous Post

हिंगणघाट येथे विरांगणा राणी दुर्गावती यांची ५०० वी जयंती साजरी, खा. फग्गनसिंग कुलस्ते, आ. समिर कुणावार यांची उपस्थिती.

Next Post

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले एकत्र मग चर्चा तर होणार!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले एकत्र मग चर्चा तर होणार!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले एकत्र मग चर्चा तर होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In