Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: बापाने आपल्या अल्पवयीन दोघा मुलींना भीमकुंड नदीत फेकुन दिल्याच्या घटनेने खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 6, 2024
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला: बापाने आपल्या अल्पवयीन दोघा मुलींना भीमकुंड नदीत फेकुन दिल्याच्या घटनेने खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील बाळापूर शहरात असलेल्या भीमकुंड नदीत दोघा सग्या बहीणींना अज्ञातांनी फेकुन दिल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. 9 वर्ष व 7 वर्ष दोघी बहीणी काल दुपारपासून घरी न आल्याने त्या हरविल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशन येथे काल दाखल केली होती. परंतू या बहिणींना नदीच्या पात्रात फेकल्याचा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी पाणबु्ड्यांच्या मदतीने भीमकुंड नदीच्या पात्रात शोध सुरु केला आहे. रात्रीची वेळ असल्याने शोधकामात अडथळे आले.

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात 9 आणि 7 वर्षीय अल्पवयीन बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या दोघी बहीणी आपले आधारकार्ड अपडेट करण्यासाठी गेल्या होत्या. बुलढाणा पोलिसांकडून या दोन्ही मुलींचा शोध सुरु होता. याच दरम्यान पोलिसांना काही माहिती हाती लागली. दोन्ही अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. त्यानंतर भीमकुंड नदीत काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरु आहे. शोध व बचाव पथकाच्या मार्फत ही शोधमोहीम सुरू झाली. रात्री उशिरा दोघींचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

नदीपात्र आणि परिसरात बचाव पथका मार्फत शोध मोहीम सुरु असुन या मुलींची नावे आलिया आणि सदफ अशी आहे. दरम्यान या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. दरम्यान, वडिलांनीच मुलींना नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काल बुलढाण्यातील कदमापूर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी घरुन निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला, मुली घरी परतले नाहीये, अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केलेली होती. तपासा दरम्यान वडिलांनी मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अधिक तपास बुलढाण्यातील हिवरखेड पोलीस करत आहेत

Tags: अकोला: बापाने आपल्या अल्पवयीन दोघा मुलींना भीमकुंड नदीत फेकुन दिल्याच्या घटनेने खळबळ.बाळापूर
Previous Post

असंख्य कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पणे पक्ष प्रवेश

Next Post

चेंबूर: येथे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू, दोन बालकाच्या ही समावेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चेंबूर: येथे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू, दोन बालकाच्या ही समावेश.

चेंबूर: येथे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू, दोन बालकाच्या ही समावेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In