Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

अल्लीपूर येथील भोगवटदार वर्ग 2 मधे असणाऱ्या शेतजमिनी वर्ग 1 मध्ये करण्याबाबत एसडीओ ना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 6, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अल्लीपूर येथील भोगवटदार वर्ग 2 मधे असणाऱ्या शेतजमिनी वर्ग 1 मध्ये करण्याबाबत एसडीओ ना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपूर येथील भोगवटदार वर्ग 2 मधे असणाऱ्या शेतजमिनी वर्ग 1 मधे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व आमदार रणजीत कांबळे यांना निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात आमदार रणजीत कांबळे यांच्या सूचनेवरून आज उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाट यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. सुधीर कोठारी, राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, शिवसेना नेते गोपाल मेघरे, शिवराया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सेलकर व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच कॅम्प लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट वंदना सवरंगपते यांनी दिले. यावेळी अल्लीपूर गावाला 2 तलाठी साझ्यात रुपांतर करुन स्थायी तलाठी द्यावे तसेच नायब तहसीलदार पदाची निर्मिती करुन स्थायी नायब तहसीलदार द्यावे, या आशयाचे स्मरणपत्र देवून दिनांक 8 ऑक्टोंबर मंगळवारला तलाठी कार्यालयाच्या पायरीवर बसून ‘सत्याग्रह आंदोलन’ करण्याचा ईशारा देण्यात आला.

Tags: अल्लीपुरअल्लीपूर येथील भोगवटदार वर्ग 2 मधे असणाऱ्या शेतजमिनी वर्ग 1 मध्ये करण्याबाबत एसडीओ ना निवेदन.सुधीर कोठारी
Previous Post

चेंबूर: येथे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू, दोन बालकाच्या ही समावेश.

Next Post

सिरोंचा येथे अहेरी विधानसभेचे भावी आमदार तथा जि. पं. माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ताठामाठात साजरा

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिरोंचा येथे अहेरी विधानसभेचे भावी आमदार तथा जि. पं. माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ताठामाठात साजरा

सिरोंचा येथे अहेरी विधानसभेचे भावी आमदार तथा जि. पं. माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ताठामाठात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In