Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर येथील एकता भजन मंडळाच्या महिलांची विविध विषयांवर राजुरा येथे भजनाद्वारे जनजागृती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 6, 2024
in चंद्रपूर, धर्म, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर येथील एकता भजन मंडळाच्या महिलांची विविध विषयांवर राजुरा येथे भजनाद्वारे जनजागृती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गुरुदेव सेवा मंडळाच्या पवित्र कार्याचा प्रचार प्रसार करा: मोहनदास मेश्राम

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 6:- एकता भजन मंडळ, चंद्रपूर येथील महिलांची भजनाद्वारे विविध विषयांवर जनजागृती सुरू असून गेल्या 15 वर्षांपासून त्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रवास करून स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण, बालविवाह, हुंडाबंदी, शिक्षणाचे महत्त्व आदी विषयांवर भजनाद्वारे जनजागृती करतात.

चंद्रपूर येथील एकता भजन मंडळाच्या महिला छबू वसंत रागीट, कुसुम मधुकर रागीट, कल्पना बंडू रागीट, शिल्पा अनिल रागीट, ज्योती प्रमोद मदीनवार, लता मनोहर रागीट, सारिका मनोज खणके, सविता राजू दर्वे, अल्का दत्तराज खनके, मिना शामसुंदर सुपारे, मंगला सुधाकर बानकर यांनी नुकतेच राजुरा येथे जवाहर नगर मध्ये नीलकंठ जैराम बेले यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम घेतला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा तालुका प्रमुख मोहनदास मेश्राम यांनी गुरुदेव सेवा मंडळ व त्यांचे कार्य कसे चालते याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी शिला बेले, बादल बेले, सुवर्णा बेले, विकास बेले, रुपाली बेले, रवींद्र शेंडे, नवनाथ वैरागडे आदींची उपस्थिती होती.

Tags: एकता भजन मंडळ चंद्रपूरचंद्रपूर येथील एकता भजन मंडळाच्या महिलांची विविध विषयांवर राजुरा येथे भजनाद्वारे जनजागृती.राजुरा
Previous Post

हिंगणघाट येथे राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ यांचा महीला मेळावा संपन्न, नविन पदाधिकारी यांच्या नियुक्ता जाहीर.

Next Post

हिन्दी भाषेत संपूर्ण विश्व जोड़न्याची क्षमता: एड. क़ुरैशी यांचे हिंदी दिवस निमित्त कार्यक्रमात प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिन्दी भाषेत संपूर्ण विश्व जोड़न्याची क्षमता: एड. क़ुरैशी यांचे हिंदी दिवस निमित्त कार्यक्रमात प्रतिपादन.

हिन्दी भाषेत संपूर्ण विश्व जोड़न्याची क्षमता: एड. क़ुरैशी यांचे हिंदी दिवस निमित्त कार्यक्रमात प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In