माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम व आदिवासी योद्धा ऋषिदादा पोरतेट यांनी मांडली आपल्या आदिवासिंची बाजू मोर्च्याला आलेल्या आपल्या समुदयांना केले संबोधित*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
स्थळ शिवाजी महाविद्यालयात ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत
प्रमुख वक्ते
डॉ नामदेव किरसाण साहेब खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र ,मारोतराव जी कोवासे साहेब माजी खासदार गडचिरोली चिमूर क्षेत्र डॉ,देवराव होळी साहेब आमदार गडचिरोली विधानसभा,महेंद्रजी ब्राम्हणवाडे,डॉ,नामदेव उसेंडी माजी आमदार गडचिरोली विधानसभा,नितीन पदा, सुरज कोडापे , सैनू गोटा, विनोद मडावी, माधुरी मडावी, गुलाबराव मडावी, ,विश्वजित कोवासे,चिमुरकर मॅडम,.आदी मान्यवर उपस्थित होते.

