Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

सावनेर येथील प्रगती दुर्गा उत्सव मंडळ येथे भव्य रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 7, 2024
in आरोग्य, नागपुर, विदर्भ
0 0
0
सावनेर येथील प्रगती दुर्गा उत्सव मंडळ येथे भव्य रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ०६ ऑक्टो:- सावनेर येथील प्रगती दुर्गा उत्सव मंडळ येथे भव्य रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रोगनिदान शिबिरा करिता लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर यांचे वरिष्ठ डॉक्टरांची चमुनी या रोगनिदान शिबिरास सहभाग घेतला.

त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेरचे नेत्ररोग तज्ञ डॉ. विलास मानकर, डॉ.अमित बाहेती, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. राहुल दाते, डॉ. मानकर, डॉ. प्रवीण चव्हाण त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरास जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्यातर्फे रक्तदान शिबिरास संपन्न करण्यास सहभाग झाला. या रोग निदान शिबिरात 1000 चा वर लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे 62 लोकांनी रक्तदान सुद्धा केले.

हा कार्यक्रम पार पाडण्यास प्रगती दुर्गा उत्सव
मंडळाचे अध्यक्ष अशोक उमाटे, महादेव घुमडे, तुषार उमाटे, तुळशीराम बनकर, प्रवीण करोले, हिमांशू चाफेकर, तेजराम बोरेकर, रिंकेश उमाटे, सुनील पिसे, राजूभाऊ घाटे, नरसिंग खांडे, रवींद्र देशमुख, प्रवीण रासेकर, भूषण कांमडी, कृष्णा गावंडे, विनोद घटे, रामदास वाढबूद्धे, प्रशांत करोले, विकी उमाटे, सुधाकर धांडोळे, संजय जवाहर, विलास उमाटे, प्रवीण नारेकर, भोजराज सोनकुसरे, चंद्रशेखर घाटोडे, कृष्णा चरपे, सुनील वाडबुदे व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: सावनेरसावनेर येथील प्रगती दुर्गा उत्सव मंडळ येथे भव्य रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न.
Previous Post

इनामधामणी येथे मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न, अनेक विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घेतला लाभ.

Next Post

राजुरा विधानसभा भाजप ची उमेदवारी अमर बोडलावार यांना द्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा विधानसभा भाजप ची उमेदवारी अमर बोडलावार यांना द्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी.

राजुरा विधानसभा भाजप ची उमेदवारी अमर बोडलावार यांना द्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In