Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

आज गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण, ‌मेडिकल कॉलेजची संकल्पपूर्ती मा. खा. अशोक नेते.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 9, 2024
in आरोग्य, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
आज गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण, ‌मेडिकल कॉलेजची संकल्पपूर्ती मा. खा. अशोक नेते.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आज दिनांक ०९ ऑक्टोबर २०२४ रोज बुधवारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ‌गडचिरोली दु.12.00 वाजता उद्घाटन सोहळा दुर दृश्य प्रणालीद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र ‌मोदी यांच्या शुभहस्ते व राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे उपस्थित संपन्न होत आहे.

आकांक्षित गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेला आरोग्याची दर्जेदार सेवा मिळवण्यासाठी सर्व प्रथम वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहत तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळण्यासाठी लोकसभेच्या सभागृहात सतत तारांकित प्रश्न मांडून शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडे केलेल्या पाठ पुराव्याच्या सततच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन आज तो संकल्प पूर्ण होत आहे, याचा अत्यानंद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारला खूप खूप धन्यवाद.. अशोक नेते माजी खासदार, तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चा. तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती म.रा.

Tags: गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक भरती झालीच पाहिजे: तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम

Next Post

विरोधकांकडून महायुतीच्या योजनांचा अपप्रचार;मंत्री धर्मराव बाबा आत्राम

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विरोधकांकडून महायुतीच्या योजनांचा अपप्रचार;मंत्री धर्मराव बाबा आत्राम

विरोधकांकडून महायुतीच्या योजनांचा अपप्रचार;मंत्री धर्मराव बाबा आत्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In