Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

१४ ऑक्टोंबर ला छल्लेवाडा येथे बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा कार्यक्रम परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे आयोजाकडून केली आहे.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 10, 2024
in गडचिरोली
0 0
0
१४ ऑक्टोंबर  ला छल्लेवाडा येथे बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा  कार्यक्रम परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे आयोजाकडून केली आहे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आवर्जून उपस्थित राहणार आहेत*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. न. 9420751809.

अहेरी तालुक्यातील
छल्लेवाडा येथे पंचशिल बौद्ध समाज मंडळ छल्लेवाडा येथील बुद्ध विहारात तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा व धम्मदेशनाचा कार्यक्रम सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी ९ वाजता पासुन ते दुपारी २ वाजतापर्यंत आयोजीत करण्यात आलेले आहे. तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा पुज्य भंदन्त अभय नायक नागपूर व तिस्स बोधी भन्तेजी नागपूर यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात येणार असुन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बबनराव राऊत माजी बॅक मॅनेजर आलापल्ली सामाजीक कार्यकर्ता शिलाताई ढोके , शुशीला भगत , माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार , सेवानिवृत वनपाल तथा सामाजिक कार्यकर्ते हनुमंत मडावी , अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रिय उपाध्यक्ष रोहिदास राऊत’ रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे आदिचे मार्गदर्शन लाभणार आहे. रात्रौ बुध्द’ फुले -आंबेडकर यांच्या जिवनावरील भीम गिताचा तसेच दुय्यम कव्वालीचा सामना सुप्रशिद्ध गायक रमेश गायकांबळे तेलंगणा व सुप्रशिद्ध गायीका सिरिशा कदम तेलंगणा हे जनतेला मंनोरंजन करणार आहेत . तरी सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनोहर भासारकर , उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जणगम,सहसचिव प्रभाकर जुमडे , भगवान दुर्गे, कोषाध्यक्ष प्रभाकर दुर्गे ‘, शंकर भसारकर , गुलाब देवगडे , राजाराम दुर्ग ‘ मल्लया बोरकर , सल्लागार अनमोल बोरकर, सुनिल जणगम आदिनी केलेले आहे.

Previous Post

हिंगणघाट: गौवंश शेड व गौचारा शेडचे भूमिपूजन आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते संपन्न.

Next Post

जनतेसाठी झटणारे काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते आमदार सुभाष धोटेंना पुन्हा संधी द्या: मुकुल वासनिक.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
जनतेसाठी झटणारे काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते आमदार सुभाष धोटेंना पुन्हा संधी द्या: मुकुल वासनिक.

जनतेसाठी झटणारे काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते आमदार सुभाष धोटेंना पुन्हा संधी द्या: मुकुल वासनिक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In