Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

घरात सर्वस्त्र पैसाच पैसा! नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश, इतके पैसे पाऊण सर्व झाले हैराण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 10, 2024
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
घरात सर्वस्त्र पैसाच पैसा! नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश, इतके पैसे पाऊण सर्व झाले हैराण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हैदराबाद:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील मणिकोंडा नगर परिषद पालिकेत डीईई (डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर) पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिव्यज्योती असे या महिलेचे नाव असून तिच्याच पतीने तिच्या भष्ट्राचाराची पोलखोल केली आहे.

सहसा लोक स्पाय कॅमेरा किंवा ऑफिसमध्ये लपलेल्या हिडन कॅमेराच्या मदतीने असे खुलासे करतात मात्र एका पतीने भष्ट्राचाराने बरबटलेल्या आपल्या पत्नीची पोलखोल केली त्यामुळे संपूर्ण शहरात या भष्ट्राचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

एका व्हिडीओमध्ये पतीने आपल्याच पत्नी विरोधात पुरावे दाखवले जे धक्कादायक आहेत. माहिती नुसार, श्रीपाद नावाच्या तरुणाने त्याची पत्नी दिव्यज्योती मणिकोंडा नगरपालिकेत काम करत असताना लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

श्रीपादने मीडियाला पुरावा म्हणून एक व्हिडीओ दिला ज्यामध्ये त्याची पत्नी दररोज लाखो रुपयांची लाच घेऊन घरी येत असं सांगितलं. व्हिडिओमध्ये तो घराच्या कानाकोपऱ्यापासून ते देवघरापर्यंत ठेवलेले नोटींचे बंडल दाखवतो. काही ठिकाणी कपाटात नोटांचे बंडल अस्ताव्यस्त पडलेले आहेत तर काही ठिकाणी बॅगमध्ये पैसे ठेवले आहेत.

श्रीपादने दावा केला की जेव्हाही तो त्याच्या पत्नीला तिच्या कामाबाबत विचारतो तेव्हा ती त्याचा अपमान करते. त्याला शिवीगाळ करते. भांडणाला वैतागून त्याने पत्नीचा पर्दाफाश करण्याचं ठरवलं. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर, त्याने आपल्या पत्नीच्या बेकायदेशीर कृत्यांचा व्हिडीओ पुरावा म्हणून रेकॉर्ड केला आणि तो पुरावे माध्यमांना देखील दिला आहे. आता महिलेची सरकारी नोकरी धोक्यात येऊ शकते.

Tags: इतके पैसे पाऊण सर्व झाले हैराण.घरात सर्वस्त्र पैसाच पैसा! नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
Previous Post

तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मासहत या नावाने सातबारा उपलब्ध करून द्या* *अहेरीचे तहसीलदार यांना गावकऱ्यातून दिले निवेदन*

Next Post

बंगला शेती घेऊन देण्याचे, तसेच मुलाला नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर माजी आमदाराने केला अत्याचार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बंगला शेती घेऊन देण्याचे, तसेच मुलाला नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर माजी आमदाराने केला अत्याचार.

बंगला शेती घेऊन देण्याचे, तसेच मुलाला नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर माजी आमदाराने केला अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In