Thursday, April 30, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

बल्लारपूर शहरात तेलगूवारी फाऊंडेशनचा “बतुकम्मा संबुरालू” उत्साहात साजरे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2024
in Uncategorized, चंद्रपूर, मनोरंजन, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर शहरात तेलगूवारी फाऊंडेशनचा “बतुकम्मा संबुरालू” उत्साहात साजरे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि.10:- बतुकम्मा उत्सव म्हणजे नवरात्री दरम्यान तेलगू भाषिकांचा देवीला समर्पित असलेला उत्सव. हा उत्सव गत 4 वर्षांपासून शहरात तेलगूवारी फाऊंडेशन तर्फे मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यावर्षीही शहरातील बालाजी वार्डातील बालाजी मंदिरासमोरील सुभाष लाॅन मध्ये बतुकम्मा उत्सव आयोजित करण्यात आला. यात मोठ्या संख्येने तेलगू भाषिक जनतेसोबत इतरही सर्व नागरिक सहभागी झाले.

या उत्सवात विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट बतुकम्मा सजावटीचे 10 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नृत्य 7 पुरस्कार, 2 उत्साही नृत्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलगू ड्रेसिंग साठी मुली व महिला श्रेणी मध्ये 5-5 पुरस्कार, व सर्वांत पहिले आयोजन मंडपात आलेल्या पहिल्या 2 बतुकम्मांना फर्स्ट एंट्री व सेकंड एंट्री चा सम्मान मिळाला. या उत्सवात तेलगू स्त्रीयांसोबत छोट्या छोट्या मुलींनी देखील देवीच्या गाण्यांवर बतुकम्मा भोवती सांस्कृतिक नृत्य केले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी तेलुगू वारी फाऊंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष शंकर महाकाली, सचिव प्रा. नागेश्वर गंडलेवार , कोषाध्यक्ष उमेश कोलावार यांच्या सह “TVF” च्या सर्व सदस्यांच्या प्रचंड मेहनतीने बतकम्मा उत्सवाची सांगता झाली.

Tags: तेलगुवारी फाउंडेशनबतुकम्मा संबुरालूबल्लारपूरबल्लारपूर शहरात तेलगूवारी फाऊंडेशनचा "बतुकम्मा संबुरालू" उत्साहात साजरे.
Previous Post

पुणे: अनैतिक संबंधातून आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने केली आपल्याच पोटच्या मुलाची हत्या.

Next Post

बल्लारपूर शहरात तेलगूवारी फाऊंडेशनचा वतीने “बतुकम्मा संबुरालू”मोठया उत्साहात साजरा

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर शहरात तेलगूवारी फाऊंडेशनचा वतीने “बतुकम्मा संबुरालू”मोठया उत्साहात साजरा

बल्लारपूर शहरात तेलगूवारी फाऊंडेशनचा वतीने "बतुकम्मा संबुरालू"मोठया उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In