Saturday, May 17, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाहन तसेच मोबाईल चोरी करणा-या सहाईत चोरट्यांना केले जेरबंद.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाहन तसेच मोबाईल चोरी करणा-या सहाईत चोरट्यांना केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी

कोंढवा पोलिस स्टेशन. पुणे शहर

दि. १७/०४/२०१२ रोजी फिर्यादी यांची यामाहा आर एक्स १३५ आरटीओ नं. एम.एच.१३/के/१३०५ ही लाल रंगाची ही त्यांचे राहते घरासमोर लॉफ व पार्क करून ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेल्या बाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे गु.र.नं. ३७५ / २०२२. भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हयाचे अनुशंगाने कोढवा तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, स्वप्निल पाटील व तपास पथकातील अमलदार ज्ञानेश्वर भोसले व सुजित मदन यांना दोन संशयीत इसम हे पर्पल रंगाच्या होडा अॅक्टीवा दुचाकी गाडी नं. एम. पी.०९/ एस.डब्ल्यु.०२८.५ हिचेवरून शिवनेरीनगर गल्ली नं.३० चे आसपास कोणतातरी स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या हेतुने परिसराची तसेच गाड्यांची टेहाळणी करीत फिरत असल्याची माहिती गोपनिय बातमीदारा मार्फत मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व जंगलदारांनी सदर इसमांचा शोध घेवून आरोपी नामे १) यश सागर ओवळे, वय २१ वर्षे, रा. यशवंत नगर, तलेसरा हॉस्पीटल मागे, येरवडा, पुणे २) पृथ्वीसिंग नारंगसिंग गिल, वय २४ वर्षे, रा. स.नं. १४, जय जवान नगर, येरवडा, पुणे यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडून एकुण सात दुचाकी गाड्या, दहा मोबाईल फोन दोन लॅपटॉप, दोन अॅपल कंपनीचे आय-पेंड असा एकुण ३.६०,५००/- किंवा मुद्देमाल हस्तगत करून खालीलप्रमाणे एकुण १५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
कोंढवा पोलीस स्टेशन कडील :
१) ३७५/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९
२) ८५१/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ ३) ९०१ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९
४) ९५५/२०२२ भा.दं.वि. कलम १९
हिंजवडी पोलीस स्टेशन कडील : १) ८०४ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८०, ३४
२) ८०३ /२०२२ भा.दं.वि. कलम ३७९.
३) ८३६ / २०२२ मा.दं.वि. कलम ३८० ४) ८८३ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८०
वानवडी पोलीस स्टेशन कडील :
१) ३९२ / २०२२ मा.दं.वि. कलम ३७९ २) ३९१ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९
हडपसर पोलीस स्टेशन कडील :- १) गु.र.नं. ११७१ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९ चर्तु:श्रुंगी पोलीस स्टेशन कडील :- १) गु.र.नं. ३७३/२०२२ भादनि ३७९ स्वारेगट पोलीस स्टेशन कडील : 4) गु.र.नं. ५९७/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९
विमानतळ पोलीस स्टेशन कडील :- १) गु.र.नं. ३२७/ २०२२ भादंवि कलम ३७९ विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील : १) गु.र.नं. ७१ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताम गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री नामदेव चव्हाण, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ श्रीमती नम्रता पाटील, मा. राहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती पोर्णिमा तावरे, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री सरदार पाटील, मा. पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री जगन्नाथ जानकर, मा. पोलीस निरीक्षक, गुन्हे, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरी पाटील, पोलीस अंमलदार, सतिश चव्हाण, जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश होळकर, संतोष बनसुडे, सागर भोसले सुजित मदन यांच्या पथकाने केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

दसरा मिळावा: शिंदे गटाला मोठा धक्का, उच्च न्यायालयाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता.

Next Post

वानवडी येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची विक्री करणा-या परकिय नागरीकाकडून ५१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी….

वानवडी येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची विक्री करणा-या परकिय नागरीकाकडून ५१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In