Monday, May 25, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिराेंचा तालुक्यात हत्याराने हल्ला करत लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 13, 2024
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सिराेंचा तालुक्यात हत्याराने हल्ला करत लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- सिराेंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे जुन्या वादातून लहान भावाने आपल्याच माेठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवार 10 ऑक्टाेबर राेजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान घडली. चिन्नना मलय्या वडगुरी वय 40 वर्ष राह. रंगय्यापल्ली असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून सत्यम मलय्या वडगुरी वय 31 वर्ष असे आराेपीचे नाव आहे.

आरोपी सत्यम वडगुरी यांचा माेठा भाऊ मृतक चिन्नना वडगुरी या दाेघांमध्ये मागील काही दिवसांपासून जुन्या प्रकरणामुळे वाद हाेता सुरू होता. याच वादातून रात्री कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून आराेपी सत्यम त्याने चिन्ननाच्या मागील बाजूने उजव्या कानाखाली एका हत्याराने हल्ला केला. या हल्यात चन्नना एका क्षणात सिमेंट काॅंक्रिटच्या रस्त्यावर रक्ताच्या थाराेळ्यात पडला. अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची तक्रार रंगय्यापल्लीचे उपसरपंच बापू गट्टू अतकरी यांनी 11 ऑक्टाेबर राेजी सिराेंचा पाेलिस स्टेशनमध्ये केली. सदर तक्रारीवरून आराेपी सत्यम वडगुरी याच्यावर हत्येचा गुन्हा नाेंद करून आरोपी विरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पीएसआय गणेश जंगले करीत आहेत.

Tags: मर्डरलहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या.सिरोचा पोलीसहत्या
Previous Post

आमदार मेघेंनी भुमी पुजन केलेल्या पांदन रस्त्यावर 6 फुट भगदाड, शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन आणावं लागतं डोक्यावर शेतातील पिके

Next Post

अन्न व प्रशासन मंत्री डॉ,धर्मराव बाबा आत्राम छलेवाडा येथील जनसंवाद कार्यक्रमात जनतेला मार्गदर्शन करतांना

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अन्न व प्रशासन मंत्री डॉ,धर्मराव बाबा आत्राम छलेवाडा येथील जनसंवाद कार्यक्रमात जनतेला मार्गदर्शन करतांना

अन्न व प्रशासन मंत्री डॉ,धर्मराव बाबा आत्राम छलेवाडा येथील जनसंवाद कार्यक्रमात जनतेला मार्गदर्शन करतांना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In