Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 15, 2024
in गडचिरोली
0 0
0
तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडावार यांचे हस्ते कार्यक्रम पार*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो.नं. 9420751809.

अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथे
पंचशील बौध्द समाज मंडळ व माता रमाई महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत बुद्ध व बोधिसत्त्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण १४ ऑक्टोबर रोजी झाले.यावेळी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार हे उद्घाटक होते.तर काँग्रेस आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हनमंतु मडावी अध्यक्षस्थानी होते.त्यावेळी बुध्द – भीम गीतांचा कव्वाली कार्यक्रम पार पडला.तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचारण करुन मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

पंचशील बौध्द समाज मंडळ व माता रमाई महीला मंडळ छल्लेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत बुद्ध व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळा संपन्न तसेच बुद्ध भीम गीतांचा जंगी सामना कव्वाली या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अजय भाऊ कंकडालवार.अध्यक्ष.म्हणून हणमंतू मडावी उपस्थित होते.

यावेळी रोजाताई करपेत नगरपंचायत नगर अध्यक्ष अहेरी,सुनीता कुष्णाके माजी जी.प. सदस्य,सुरेखा आलाम माजी सभापती अहेरी,अजय नैताम माजी जि.प.सदस्य, प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,चंदु बेझलवार सामाजिक कार्यकर्ते, नरेन्द्र गर्गम,हरिष हाऊ गावडे उपसरपंच देवलमरी,राजू दुर्गे ग्रा.प सदस्य महागाव,सचिन भाऊ ओलेट्टीवार उपसरपंच कमलापुर, स्वप्निल मडावी,रिंकू आत्राम,चिंटू भाऊ आत्राम, जावेद भाऊ, प्रमोद भाऊ गोडसेलवार,सचिन पांचार्या,विनोद रामटेकेसह आदी उपस्थित होते.

Previous Post

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली इथे भव्य धरणे आंदोलन झाले यामध्ये शेकडो नागरिक उपस्थित होते*

Next Post

नागपूर जिल्हात पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या 8 विद्यार्थ्या पैकी 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
नागपूर जिल्हात पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या 8 विद्यार्थ्या पैकी 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू.

नागपूर जिल्हात पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या 8 विद्यार्थ्या पैकी 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In