Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

माजी आमदार डाॅ. आंबटकर यांच्या प्रयत्नाला यश अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आजनसरा बँरेज प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 22, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
माजी आमदार डाॅ. आंबटकर यांच्या प्रयत्नाला यश अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आजनसरा बँरेज प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माजी विधान परिषद सदस्य डाॅ. रामदास आंबटकर यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वर्धा नदीवरील आजनसरा बँरेज या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता आणि निविदा काढण्यात आली असून यामुळे तालुक्यातील वडनेर परिसरातील अनेक शेत जमिनी हिरव्यागार होणारा असुन शेतकऱ्यांच्या शेतीपिकां करिता हा प्रकल्प जीवनदायी ठरणार आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाकडून 156.53 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या प्रकल्पाचे कामाला सुरुवात होणार आहे.

आजनसरा बॅरेज प्रकल्प हा हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात माजी विधान परिषद सदस्य डाँ. रामदास आंबेडकर यांचे मोठे योगदान लाभले आहे. हा प्रकल्प अनेक दशकापासून मंजूर झाल्यानंतर अनेक कारणांमुळे रखडला होता. याकरीता माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांनी विधानपरिषद सदनामध्ये मुद्दा उचलून प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली होती. याची दखल राज्य शासनाने घेऊन या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यतेसह निविदा सुद्धा काढण्यात आली आहे. लवकरच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असून यामुळे वडनेर परिसरात अनेक दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदी झाला असून परीसरातील शेतकऱ्यांनी माजी आमदार डॉ. आबंटकर यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: आजनसरा बँरेज प्रकल्पमाजी आमदार डाॅ. आंबटकर यांच्या प्रयत्नाला यश अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आजनसरा बँरेज प्रकल्पाला प्रशासकीय मान्यतामाजी आमदार डॉ. रामदास आंबटकर
Previous Post

देवळी विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रात वाढ करण्यास आयोगाची मान्यता.

Next Post

विधानसभा निवडणुकी भाजपला जोरदार झटका, भाजपच्या नगरसेविकाने केला पक्षत्याग.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विधानसभा निवडणुकी भाजपला जोरदार झटका, भाजपच्या नगरसेविकाने केला पक्षत्याग.

विधानसभा निवडणुकी भाजपला जोरदार झटका, भाजपच्या नगरसेविकाने केला पक्षत्याग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In