Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूल राजुराच्या खेळाडूंची विविध प्रकारच्या शालेय क्रिडा स्पर्धेत गगनभरारी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 24, 2024
in क्रीडा, चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूल राजुराच्या खेळाडूंची विविध प्रकारच्या शालेय क्रिडा स्पर्धेत गगनभरारी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विभागीय मैदानी स्पर्धेत, कॅरम, बुद्धिबळ, स्क्वॅश, सायकलींग व बाॅक्सिग क्रीडा स्पर्धेत भाग घेणार.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हा स्तरीय शालेय मैदानी, कॅरम, बुद्धिबळ, स्क्वॅश, सायकलींग व बाॅक्सिग क्रीडा स्पर्धेत बामणवाडा-राजुरा येथील स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंची विभागीय शालेय स्पर्धेकरिता निवड झाली.

क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद वतीने, जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत शाळेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या गटात इर्शाद शेख याने 80 मी. हर्डल्स मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात श्लोक भेंडे याने बांबू उडी मध्ये प्रथम तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात पलक मसाडे हिने बांबू उडीत प्रथम तर हातोडा फेक मध्ये तृतीय स्थान पटकावले यांची चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेत सहभागी होणार आहे.

सैनिक स्कूल संकुल चंद्रपूर येथे झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत 14 व17 वर्षाखालील मुलांमध्ये नैतिक आगलावे पाचवा, श्लोक भेंडे प्रथम व मोहम्मद बंदाली द्वितीय क्रमांक पटकावला यांची वर्धा येथे होणाऱ्या विभागिय स्पर्धेत भाग घेणार. जिल्हा स्तरीय सायकलिंग स्पर्धा तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे पार पडली यात 14 व 17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात मास स्टार्ट मध्ये क्रिष्णा डाहुले प्रथम, इर्शाद शेख द्वितीय. टाईम ट्रायल मध्ये नरेंद्र पिंगे प्रथम, रेयांश वांढरे द्वितीय तर मोहत्तसीम शेख टाईम ट्रायल मध्ये प्रथम, 14 व 17 वर्षाखालील मुलींमध्ये अक्षरा गोरपाती मास स्टार्ट मध्ये प्रथम तर राघवी झा टा. ट्रायल मध्ये प्रथम, अनुष्का फरकाडे हिने टाइम ट्रायल मध्ये प्रथम, मानसी वांढरे हिने मास ट्रायल मध्ये प्रथम क्रमांक पटकावले या सर्व स्पर्धकांची गोंदिया विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली. जिल्हा स्तरिय बुद्धिबळ स्पर्धेत अक्षरा गोरपाती द्वितीय क्रमांक पटकावला तर कॅरम स्पर्धेत ग्लोरी चिपडे तृतीय व देवयानी डहाके सहावा क्रमांक पटकावला यांची भंडारा येथे होणाऱ्या विभागिय स्पर्धेत सहभागी होणार आहे. जिल्हा स्तरिय बाॅक्सिग क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात वेदान्त राठोड यांनी 60 कि. वजन गटात द्वितीय तर संस्कार चन्ने 90 कि. वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला.

या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख भास्कर फरकाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाॅयल डि. एम., सिस्टर ग्रेस मारिया, सि. आल्फी डि. एम. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी संदिप उईके, विजय ढोबाळे, मनोज पंधराम, आवारे, मोरेश्वर गायकवाड , राजुरा तालुका संयोजक हरिचंद्र विरूटकर, किशोर चिंचोळकर, बादल बेले, हर्षल क्षिरसागर, भार्गवी कोडाली. शाळेचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व भविष्यात ही अशीच कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.

Tags: स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूल राजुरास्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूल राजुराच्या खेळाडूंची विविध प्रकारच्या शालेय क्रिडा स्पर्धेत गगनभरारी.
Previous Post

हिंगणघाट पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर भर चौकात असलेल्या मोबाईल शॉपी मध्ये चोरी, लाखोंचे मोबाईल चोरी.

Next Post

बहुजन प्रबोधनाचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध प्रबोधनकार कविवर्य युवराज हिरामण भांगे यांचे निधन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बहुजन प्रबोधनाचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध प्रबोधनकार कविवर्य युवराज हिरामण भांगे यांचे निधन.

बहुजन प्रबोधनाचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध प्रबोधनकार कविवर्य युवराज हिरामण भांगे यांचे निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In