मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे खंबीर नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भावी आमदार भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन आज दिनांक २५-१०-२०२४ रोजी युवकांचे प्रेरणास्थान ऋतुराजजी हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुड्डीगुडम येथील युवकांना पार्टीचे दुप्पट टाकुन खालील युवकांचे पक्षात जाहीर पणे पक्ष प्रवेश करून घेतले आहे. या वेळी उपस्थित संतोष आईलवार,आनंदराव ओनपाकला, सुधाकर आईलवार, शंकर आईलवार, राकेश,दिलीप,सुनिल ओनपाकला दिवाकर गज्जी मौजा गुड्डीगुडम येथील युवकांनी राष्ट्रषवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर पणे प्रवेश केले या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषीदादा पोरतेट,ग्राम पंचायत सदस्या देवलमरी, सालय्या कंबलवार, नगर सेवक अमोल मुक्कावार,संतोष येमुलवार, सुमित मोतकुरवार, नगर सेवक श्रीनिवास चटारे,आदी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
