*अहेरी विधानसभा क्षेत्राचे खंबीर पणे नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्या आदरणीय भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
आज दिनांक २६-१०-२०२४ रोजी मा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या अहेरी येथील निवास स्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषीदादा पोरतेट यांच्या शुभ हस्ते पार्टीचे दुप्पटा टाकुन खालील युवकांचे पक्षात प्रवेश करून घेतले आहे. या वेळी देवलमरी ग्राम पंचायत सदस्य सालय्या कंबलवार, श्रीनिवास विरगोनवार,महेश कुमरम,ग्राम पंचायत सदस्य,टाटाजी गेडाम,उपस्थित होते. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पुनम निष्ठूरी,अरूण रमेश गावडे,गणेश मल्ला तलांडे,रविंद्र कंबलवार सुंदरराव बोंदय्या गड्डवार,अशोक कंबलवार, बोंदय्या गड्डमवार,नागेश भिमा कोरेत,अखिल वंगा गावडे जिमलगट्टा येथील विविध पक्षातील कार्यकर्ते मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केले,आणि भाग्यश्रीताई आगे बढो हम तुम्हारे साथ है, राम कृष्णा हरी वाजवा तुतारी अशे घोषणा देत विजयाचे संकेत दिले.

