Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

राज्यात जातीव्यवस्थेचा कळस, आंतरजातीय विवाह केलेला सुनेला वंचितची उमेदवारी, जात डोक्यात गेलेल्या सासू व दीराने केला सेनेत प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 26, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राज्यात जातीव्यवस्थेचा कळस, आंतरजातीय विवाह केलेला सुनेला वंचितची उमेदवारी, जात डोक्यात गेलेल्या सासू व दीराने केला सेनेत प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बुलढाणा:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या उच्चशिक्षित तरुणीला वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. आंतरजातीय विवाहाला मुलाच्या कुटुंबियांचा विरोध होता. आता सुनेला वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळाल्यानंतर सासू आणि दिराने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ओबीसी समाजाचे वृशांक चव्हाण यांनी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मागासवर्गीय असलेल्या उच्चशिक्षित डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्याशी आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. चव्हाण कुटुंबात या विवाहाला आधीपासूनच जोरदार विरोध होता. त्यात आता विधानसभा निवडणुकीत सुनेला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर कुटुंबात आगपातळ झाली असून त्यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे.

मेहकर विधानसभा मतदार संघ हा अनुसुचित जाती (SC) साठी राखीव मतदार संघात वंचित बहुजन आघाची तर्फे डॉ. ऋतुजा चव्हाण यांना प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र डॉ. ऋतुजा चव्हाण आणि वृशांक चव्हाण यांच्या आंतरजातीय विवाहाला ऋतुजा यांच्या सासू आणि दिराचा विरोध होताच, आता तो विरोध उघड झाला असून चक्क आपल्या सुनेच्या विरोधात त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

ऋतुजा यांना सासू आणि दिराने विरोध केला असला तरी पती वृशांक खंबीर साथ दिली आहे. पती वृशांक यांनी म्हटलं की, मी पत्नीसोबत आहे. मी आंतरजातीय विवाह करून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली असल्याचा राग आई भावाला आहे. माझ्या आई भावांना मागासवर्गीयांचा तिरस्कार असल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचं पतीने म्हटलं. सरकार जरी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत असलं तरी माझ्या घरांच्याचा त्याला कठोर विरोध होता असही वृशांकने सांगितलं.

Tags: आंतरजातीय विवाह केलेला सुनेला वंचितची उमेदवारीजात डोक्यात गेलेल्या सासू व दीराने केला सेनेत प्रवेश.मेहकर विधानसभा मतदार संघराज्यात जातीव्यवस्थेचा कळस
Previous Post

आर्वी विधानसभेचा उमेदवार ठरला, खासदार अमर काळे यांना आर्वीची सीट आपल्या कडे खेचून आणण्यास यश.

Next Post

चंद्रपूरात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर धडक कारवाई, 4 मुलींची सुटका, एक महीका दलाल अटकेत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूरात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर धडक कारवाई, 4 मुलींची सुटका, एक महीका दलाल अटकेत.

चंद्रपूरात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर धडक कारवाई, 4 मुलींची सुटका, एक महीका दलाल अटकेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In