Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

सावनेर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराने केलं जोरदार शक्ती प्रदर्शन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 29, 2024
in नागपुर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
सावनेर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करताना  उमेदवाराने केलं जोरदार शक्ती प्रदर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २९ ऑक्टोंबर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल असता आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात सर्वच उमेदवाराने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात दि.२९ ऑक्टोबरला दुपारी १२ ते ३ वाजताच्या सुमारास राजूभाऊ कांबे सामाजिक कार्यकर्ता, डॉ. प्रणय चांदेकर प्रहार जनशक्ति पक्ष, विनोद जिवतोडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच काँग्रेस पार्टीचे उमेदवार सौ.अनुजा सुनिल केदार, आशिषब देशमुख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवाराकडून रॅली काढण्यात आल्या असुन जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष पार्टीचे पदाधिकारी व सभासदांच्या समावेश होता.

तहसिल कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल केल्या नंतर काँग्रेस व भाजप पक्षाची हजारो कार्यकर्त्या च्या उपस्थितीत सभा घेण्यात आल्या.

Tags: सावनेरसावनेर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराने केलं जोरदार शक्ती प्रदर्शन.
Previous Post

Какое именно Игорное заведение Вулкан Удачи Онлайн Приветственное преимущество?

Next Post

नागपूर: नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी 1 मिनिट उशीर, दार बंद झाले, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नामांकन भरण्यापासून वंचित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी 1 मिनिट उशीर, दार बंद झाले, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नामांकन भरण्यापासून वंचित.

नागपूर: नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी 1 मिनिट उशीर, दार बंद झाले, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नामांकन भरण्यापासून वंचित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In