Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मद्दीगुडम येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मधू गोंगाले by मधू गोंगाले
November 1, 2024
in गडचिरोली
0 0
0
मद्दीगुडम येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दुप्पटे टाकून स्वागत केले*
*गावात आगमन होताच डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे जंगी स्वागत*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
9420751809.

*अहेरी:*- तालुक्यातील आलापल्ली नजीकच्या मद्दीगुडम येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले.पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी घडी चिन्हाचे दुप्पटे टाकून स्वागत केले.
गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)उमेदवार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रचार सभा होते. सभे दरम्यान मद्दीगुड्म येथे डॉ. धर्मराव बाबा पोहचताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व फुलांच्या वर्षावांनी आणि धर्मराव बाबा आप आगे बडो, हम आपके साथ है अशा घोषणाबाजीने जंगी स्वागत केले.
प्रचार सभेचे औचित्य साधून व माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्र्वास ठेऊन माजी आमदार दीपक आत्राम यांचे जुने समर्थक व्यंकटेश पडालवार, सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरूनुले, पूनेश तोटावार, दर्शन पोटे, रमेश पेंलीवाऱ, समय्या सूंकरी, श्रीकांत कोंकावार, स्वप्नील तुमडे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षात प्रवेश केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सुरेंद्र अलोणे यांनी तर उपस्थितांचे आभार लक्ष्मण येरावार यांनी मानले. यावेळी महिला भगिनी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
यशस्वितेसाठी पराग पांढरे, श्रीनिवास बोमनवार, रमेश मद्दर्लावार, शुभम चिंतावार यांनी सहकार्य केले

Previous Post

Usual Errors In Writing Essays – Steps to Choose a Theme For Your Essay

Next Post

लोकाभिमुख योजना अजून प्रभावी पणे राबविणार

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
मद्दीगुडम येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

लोकाभिमुख योजना अजून प्रभावी पणे राबविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In