मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
अहेरी उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली पोलीस स्टेशन येथे आज दिनांक ०३/११/२०२४ला रोज रविवार ला दीपावली व भाऊबीज निमित्त साधून सामाजिक कार्यकर्ते व जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाअध्यक्ष
यांनी भेट देऊन
पवार साहेब (psi ) मेश्राम मॅडम (psi ) यांच्यासोबत मा संतोषभाऊ ताटीकोंडावार ( सामाजिक कार्यकर्ता तथा जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा अध्यक्ष) यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट व विविध विषयावर चर्चा करण्यात आले,या वेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुदीप रंगुवार. प्रदीप नीलम. सुधाकर बंडावार. स्नेहदीप आत्राम. महेश. अक्षय मडावी. राजू नलगुंटा इतर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

