Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी विधानसभेचे माविआ गटाचे अधिकृत उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्यावर विश्वास ठेऊन वट्रा खुर्द गावातील नागरिकांनी केले पक्ष प्रवेश

मधू गोंगाले by मधू गोंगाले
November 4, 2024
in गडचिरोली
0 0
0
अहेरी विधानसभेचे माविआ गटाचे अधिकृत उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्यावर विश्वास ठेऊन वट्रा खुर्द गावातील नागरिकांनी केले पक्ष प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास विरगोनवार यांच्या हस्ते कार्यकर्त्यांनां पक्षाच्या दुपट्टा टाकून सत्कार करण्यात आले*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं.
9420751809.

अहेरी तालुक्यातील वट्रा खुर्द गावात
आज दिनांक ४/१०/०२४ रोजी मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या कार्यावर प्रणालीवर ठाम पणे विश्वास ठेऊन वट्रा खुर्द येथील विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर पणे पक्ष प्रवेश केले, या वेळी श्रीनिवास विरगोनवार यांनी पक्षाचे दुप्पटे टाकुन खालील युवकांचे स्वागत केले.पक्ष प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी रवि आत्राम,माजी सरपंच वट्रा खुर्द तसेच सागर आत्राम, नागेश पानेम,राकेश जिलेड,अरुण गावडे, तुळशीराम पोरतेट, लक्ष्मण आलम,संजय आत्राम, रमेश आत्राम, अजय आत्राम,चिरंजीव झाडे,विलास सिडाम, वागेश,व्येंकय्या पोरतेट, रंगय्या पोरतेट, भानय्या पोरतेट, भानय्या कोरेत मुकेश पोरतेट, सुधाकर कोरेत,यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश केले या वेळी देवलमरी ग्राम पंचायत सदस्य सालय्या कंबलवार, माजी उपसरपंच सुरेश गुंडावार,टाटाजी गेडाम,आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

विधानसभा निवडूकीत भाग्यश्रीताईंना आत्राम हलगेकर यांच्यावर कार्यावर विश्वास ठेवून जाहीर पक्ष प्रवेश

Next Post

हिंगणघाट शहरात मोबाईल दुकानमध्ये लाखोंची चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
हिंगणघाट शहरात मोबाईल दुकानमध्ये लाखोंची चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

हिंगणघाट शहरात मोबाईल दुकानमध्ये लाखोंची चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In