Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सिरोचा तालुक्यात जनता प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहु

मधू गोंगाले by मधू गोंगाले
November 6, 2024
in गडचिरोली
0 0
0
सिरोचा तालुक्यात जनता   प्रहार जनशक्ती पक्षाच्या  पाठीशी खंबीर पणे उभे राहु
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी निताताई तलांडी यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809.

सिरोचा तालुक्यातील सोमनपल्ली, दुब्बापल्ली येथे निताताई तलांडी यांनी विधानसभा निवडणूक प्रचार निमित्त मौजा- सोमनपल्ली व दुब्बापल्ली गावातील कार्यकर्ते यांचे सोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी, विकासाच्या अपेक्षा याबद्दल संवाद साधला निताताई तलांडी यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुढील विधानसभा निवडणुकीचे महत्त्व पटवून दिले. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार निताताई तलांडी यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.*

*विकासाच्या दृष्टीने प्रहार जनशक्ती चे उमेदवार सक्षम आहे आणि पुढील काळात आदीवासी समाज दलित समाजाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व प्रहार जनशक्ती पक्षाचा सोबत समस्त आदीवासी व दलीत समाज बांधव यांनी उभे राहावे मागील विधानसभा निवडणुकीत सुद्धा प्रहारजन शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार निता ताई तलांठी यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे प्रतिपादन पक्षाने जेष्ठ नेते यानी केले*

*यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले.*

Previous Post

_भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी जिल्हा गडचिरोली चे वतीने भाजपा उमेदवार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निवडणुक प्रचाराचे भव्य शुभारंभ.

Next Post

उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, राज्यात मुलीवर अत्याचाराचे सत्र सुरूच.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, राज्यात मुलीवर अत्याचाराचे सत्र सुरूच.

उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, राज्यात मुलीवर अत्याचाराचे सत्र सुरूच.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In