Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

महायुतीचा प्रचार न करणाऱ्यांवर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 7, 2024
in नागपुर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
महायुतीचा प्रचार न करणाऱ्यांवर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विरोधी.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- बंडखोरी करणाऱ्या ४० भाजपा पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही जे पदाधिकारी पक्षविरोधी कार्य करीत मित्रपक्षाचा प्रचार करणार नाही किंवा मित्र पक्षाच्या उमेदवार सोडून दुसऱ्या पक्षासाठी प्रचार करतील. अशा भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा थेट इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. भाजपा कार्यकर्त्यांसाठी पक्ष हा आईसमान असून त्यासोबत बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. श्री बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यावर भाष्य केले. ते म्हणाले, राहुल गांधी बंद दाराआड चर्चा करीत आहेत. त्यांना मीडिया देखील नको आहे. त्यांचा प्रयत्न जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आहे. राहुल गांधी शहरी नक्षलवादाला सहकार्य करण्यासाठी, राष्ट्रविरोधी कारवाईचे समर्थन करण्यासाठी ते आले असून, कॉंग्रेसने ८० वेळा संविधानात बदल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्याचे काम कॉंग्रेसने केले. कॉंग्रेसला कधीच बाबासाहेबांचे विचार रुजले नाही. राहुल गांधी बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधी असून ते आता संविधानाच्या गोष्टी करीत आहेत.

ते असेही म्हणाले…
•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणीला वर्षाला २५ हजार रुपये देण्याचे ठरविले आहे, आता १८ हजार मिळत आहेत. त्याच प्रमाणे दिव्यांग, निराधारांना २१०० रुपये महिना मिळणार आहे.
• ऊद्धव ठाकरे यांचा अजेंडाच महाराष्ट्रात आलेल्या प्रकल्पांना विरोध करणे हाच आहे. यामुळे ते  महाराष्ट्राचे नुकसान करत आले आहेत.
•   राज ठाकरे यांनी विदर्भाच्या मागसलेपणावर त्यांचे मत मांडले असले तरी १० वर्षांपूर्वीचा विदर्भ आणि आजचा विदर्भ यात बदल झाला आहे. काँग्रेसचे ४५ वर्ष आणि आमचे दहा वर्ष यात मोठा बदल झाला.
•   शरद पवार यापूर्वीही ते पावसात भिजले आहे, कधी सहानुभूती कार्ड खेळले आहे, मात्र जनता आता या सहानुभूती वर जाणार नाही. महायुतीने केलेल्या कामाकडे जनता लक्ष देईल.

Tags: चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारामहायुतीचा प्रचार न करणाऱ्यांवर कारवाई होणार
Previous Post

मुल होणार औद्योगीक शहर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्न शहरात निर्माण होणार रोजगार

Next Post

पोहना येथे झालेल्या अतुल वांदिले यांच्या जाहीर सभेनंतर उघड्यावर फेकून देण्यात आलेले अन्न खाऊन 2 गायींचा मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पोहना येथे झालेल्या अतुल वांदिले यांच्या जाहीर सभेनंतर उघड्यावर फेकून देण्यात आलेले अन्न खाऊन 2 गायींचा मृत्यू.

पोहना येथे झालेल्या अतुल वांदिले यांच्या जाहीर सभेनंतर उघड्यावर फेकून देण्यात आलेले अन्न खाऊन 2 गायींचा मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In