Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
November 9, 2024
in गडचिरोली
0 0
0
आवलमरी येथे  🗓️ सभा परिवर्तनाची  – 08  नोव्हेंबर 2024
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.
9420751809.

अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी राकॉंच्या (शरद पवार गट) उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम यांनी कॉर्नर सभा संपन्न करण्यात आले आहे. या बैठकी तून जनता-जनार्धनाला साद घातली आहे. याअंतर्गत अहेरी तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथे आयोजित कार्नर सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाग्यश्रीताईना पाठिंबा दर्शविला.
व्यंकटरावपेठा येथे आयोजित कॉर्नर सभेत जनतेला संबोधित करतांना भाग्यश्री आत्राम यांनी महायूती सरकारवर ताशेरे ओढित आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला जनमत देत महायूती सत्तेला उलथवून लावण्याचे आवाहन केले, आहे.गेल्या दहा वर्षापासून राज्यातील जनता महायूतील सरकारला त्रासली असून अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम, दुर्गम क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ता परिवर्तन अत्यावश्यक असून जनतेने या दृष्टीने विचार करीत महाविकास आघाडीला पसंती देत 20 नोव्हेंबरला क्रमांक 02 वर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हावर बटन दाबून अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. यावेळी व्यंकटरावपेठा येथील ग्रामस्थांसह परिसरातील बहूसंख्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

Next Post

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In