Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

आर्वी विधानसभा मतदार संघात ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राची द्वितीय सरळमिसळ प्रक्रिया पूर्ण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 11, 2024
in निवडणूक, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
आर्वी विधानसभा मतदार संघात ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राची द्वितीय सरळमिसळ प्रक्रिया पूर्ण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निवडणूक निरीक्षक जयप्रकाश सिंग यांची उपस्थिती.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.11:- आर्वी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत व जबाबदारीने पार पाडण्यात यावी. प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या नियम व कायद्यानुसार पार पाडली जाईल यावर कटाक्षाने बर द्यावा अशा सूचना निवडणूक निरीक्षक जयप्रकाश सिंग यांनी केल्या.

निवडणूक निरीक्षक जयप्रकाश सिंग व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत आर्वी विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनसचे द्वितीय सरळमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
आर्वी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास शिरसाठ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरीश काळे, हंसा मोहने, ऐश्वर्या गिरी, उमेदवार व त्यांची प्रतिनिधी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक घेऊन निवडणूक निरीक्षक यांनी निवडणूक सुरळीत पार पाडणे बाबत निर्देश दिले.

आर्वी मतदारसंघात कंट्रोल युनिट 372, बॅलेट युनिट-744, व्हीव्हीपॅट-403 असून 310 मतदान केंद्राकरिता मशीन वाटप करण्यात आल्या तसेच राखीव मशीनचे ही निर्धारण करण्यात आले.
त्याचप्रमाणे मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया अकरा व बारा नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.

Tags: आर्वी विधानसभा मतदार संघ
Previous Post

सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ. अमोल देशमुख यांच्या झंजावत दौरा.

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In