Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बापाच्या विजयासाठी लेक मैदानात: आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 12, 2024
in चंद्रपूर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
बापाच्या विजयासाठी लेक मैदानात: आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- राजुरा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांच्या विधानसभा निवडणुक प्रचारार्थ खासदार प्रतिभा धानोरकर आणि आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तथा माता कन्यका सभागृह गोंडपिपरी येथे महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. सुभाष धोटे यांनी संयुक्तपणे गोंडपिपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, हिवरा, धाबा, लाठी, सकमूर, वेजगाव, आर्वी, तोहगाव, परसोडी येथे गाव भेटी दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना खा. प्रतिभा धानोरकर म्हणल्या की, लोकसभा निवडणुकीत आ. सुभाष धोटे यांनी मला विजयी करण्यासाठी बापाची भुमिका पार पाडून मला प्रचंड बहुमताने निवडून आणले आता मी लेकीची भुमिका पार पाडुन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी आ. सुभाष धोटे यांनी सांगितले की, क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आणि विविध विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात आपण सर्वांगसुंदर राजुरा विधानसभा मतदारसंघांच्या निर्मिती व सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणार आहे त्यामुळे मला पून्हा प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश पाटील चौधरी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेस निरिक्षण अनुपम सर, विजेएनटी विभाग प्रदेश अध्यक्ष ॲड. पल्लवी रेनके, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, सोनूताई दिवसे, देवेंद्र बट्टे, शिवसेनेचे सुरज माडुरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल गायकवाड, काँग्रेस कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शहराध्यक्ष राजू झाडे, माधुरीताई येलेकर, सुनील संकुलवार, अजय माडुरवार, अनिल झाडे, प्रवीण नरहरशेट्टीवार, अशोक रेचनकर, देविदास सातपुते, मनोज नागापुरे, साईनाथ कोडापे, राजू चंदेल, रफिक शेख, माधव लडके, गौरव घुबडे, नरेश तुंबडे, शीलाताई बांगरे, वनिता वाघाडे, रंजना रमागिरकर, नगरसेवक बांबोडे, गौतम झाडे, यासह गोंडपिपरी तालुक्यातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा), आम आदमी पार्टी, व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: आमदार सुभाष धोटेराजुरा
Previous Post

Best Websites To Get an Papers – Ways To Acquire an Essay For Education or Higher Education

Next Post

हिंगणघाट मतदार संघात भाजप उमेदवार कुणावार यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट मतदार संघात भाजप उमेदवार कुणावार यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा संपन्न.

हिंगणघाट मतदार संघात भाजप उमेदवार कुणावार यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In