Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार राजुभाऊ तिमांडे यांची हिंगणघाट येथे दणदणीत प्रचार रॅली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 13, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार राजुभाऊ तिमांडे यांची हिंगणघाट येथे दणदणीत प्रचार रॅली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 11 नोव्हेंबर रोज सोमवारला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या प्रचार रॅलीच्या अनुषंगाने हिंगणघाट – समुद्रपूर – सिंधी रेल्वे मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजू उर्फ मोहन वासुदेवराव तिमांडे यांनी हिंगणघाट येथील वॉर्ड मध्ये प्रचार रॅलीला सुरुवात केली. या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

यावेळी वॉर्डातील मतदारांनी राजू उर्फ मोहन वासुदेवराव तिमांडे यांना उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना लोकांनी आश्वासन दिले की आपणच या मतदार संघाचे आमदार होणार कारण आपणच गोरगरिबांचे, शेतकरी, मजुरांचे, श्रमिकांचे कैवारी आहात, त्यामुळे त्यांचे दुःख आपणच जाणू शकाल. राजूभाऊ समोर लोकांनी मागील सरकारने नकेलेल्या कामाचा व अर्धवट राहिलेल्या कामाचा पाढा वाचला. राजूभाऊ यांनी त्यांना आश्वासन दिले की हे काम मीच आमदार झाल्यानंतर पूर्ण करेल. आपल्या मतदार संघाचा विकास हाच आपला उद्देश राहील. सरकार कोणाचेही असो त्यांच्या जवळून काम खेचून आणण्याची ताकद हे फक्त राजूभाऊ तिमांडे जवळच आहे. दुसरा कोणताही व्यक्ती हे काम करू शकत नाही. लोकांनी या प्रचार रॅलीमध्ये एवढा सहभाग दर्शवला की प्रत्येक लोक आपले दुःख राजूभाऊ यांच्यासमोर व्यक्त करत होते आणि त्या दुःखांचे निवारण राजूभाऊ करेल याची आश्वासन त्यांना देत होते.

यावेळी राजू उर्फ मोहन वासुदेवराव तिमांडे सांगितले की मी एक आपल्याच कुटुंबातील गोरगरिबांचा मुलगा आहेत, माझ्याजवळ धनसंपत्ती नसूनही सुद्धा मी आपल्या भरोशावर ही निवडणूक लढवीत आहे आणि मला विश्वास आहे की आपण मला निवडून द्याल. राजुभाऊ यांनी मतदार संघातील लोकांसाठी संपूर्ण आयुष्य कामे केली त्यांचे अडचणी सोडविल्या त्यामुळे आज वेळ आली ती त्यांच्या या कार्याचे फळ त्यांना देण्याचे.

Tags: राजू उर्फ मोहन वासुदेवराव तिमांडेहिंगणघाट विधानसभा मतदार संघ
Previous Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वंचितचे मिरज विधानसभेचे उमेदवार विज्ञान माने यांना जाहिर पाठिंबा.

Next Post

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारू तस्करी करणाऱ्यावर धडक कार्यवाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारू तस्करी करणाऱ्यावर धडक कार्यवाही.

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारू तस्करी करणाऱ्यावर धडक कार्यवाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In