*प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली!!*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
*धानोरा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती व जनजाती गैरव दिवस निमित्त प्रधानमंत्री यांचे आँनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*
*!!प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेत्रुत्वातील भाजपा NDA सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त “जनजाती गौरव दिवस”घोषित केला.आदिवासी महिलेला मा.राष्ट्रपती पदावर कार्य करण्याची संधी दिली.आज 50 रुपयांचे णाने काळले,डाक तिकीट प्रकाशीत केले,बजेट काँग्रेस पेक्षा 5 पट जास्त दिले,आज 6600 कोटि ची आदिवासी विकास करीता तरतूद केली.देशातील व महाराष्ट्रातील भाजपा सरकारने भगवान बिरसा मुंडा व आदिवासी समाजाचा सन्मान केला आहे हे आदिवासी समाजाने समजून घ्यावे असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री तथा भाजपा प्रदेश सदस्य श्री प्रकाश गेडाम यानी केले*
*धानोरा येथील भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती व जनजाती गौरव दिवस निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.उदघाटन डॉ.चंदाताई कोडवते यांच्या शुभहस्ते करण्यात आले*
*मंचावर मा.नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री सौ योगीताई पिपरे,प्रतीभाताई चौधरी,ताराबाई कोटांगले,मा.सभापती कोरेटी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत जी साळवे,मा.जिल्हा अध्यक्ष साईनाथ जी साळवे,राष्ट्रवादी चे ता.अध्यक्ष चंदुभाउ किरंगे,ता.महामंत्री विजय कुमरे,श्री शक्ती जी केराम,सौ.भुमीका परचाके,सौ.निशा मडावी,सौ.कुमरे.मध्ये प्रदेश च्या प्रवासी कार्यकर्ते सौ.अर्चना कोरचे उपस्थित होते*
*11.30 वाजता प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे जनजाती गौरव दिवस निमित्त मार्गदर्शन LAD वर दाखविण्यात आले.मोठ्या संख्येने आदिवासीनी याचा लाभ घेतला*

