Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांचा मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे हस्ते बक्षिस वितरण ..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 25, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांचा मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे हस्ते बक्षिस वितरण ..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी

आज दिनांक २४.०९.२०२२ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता गोकी स्मार्ट बेन्ड या कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या गोकी फिटनेस चॅलेंज स्पर्धेतील सर्व

विजेत्यांचा मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे हस्ते बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम

पोलीस मुख्यालय, निगडी येथे आयोजित करण्यात आला होता.

पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता गोकी फिटनेस चॅलेंज स्पर्धा ही दिनांक २६ फेब्रुवारी
२०२२ ते २७ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती यामध्ये १००० कि.मी. सायकल चालविणे आणि
३०० कि.मी. धावणे असे या स्पर्धेचे स्वरुप ठरविण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस
आयुक्तालय अंतर्गत एकूण २.१९४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धकांपैकी एकूण ९४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरची स्पर्धा ही यशस्वी रित्या पुर्ण केलेली असून
यामध्ये ४४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी १,००० कि.मी. सायकल चालवून स्पर्धा पुर्ण केलेली आहे व ५०
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ३०० कि. मी धावून स्पर्धा पुर्ण करून विजयी झालेले असल्याने सर्व विजेत्यांना
ना. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांचे हस्ते स्मार्ट गिअर सायकल बक्षिस स्वरुपात वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी माजी पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून गोकी स्मार्ट बॅन्ड या कंपनीने स्पर्धा आयोजित केल्याने त्यांच्या सर्व टीमवे आभार मानले तसेच पोलीस अधिकारी व अमलदार हे फ्रंट वॉरिअरच्या भुमिकेत असून अहोरात्र समाजाच्या सुरक्षितता व लोकांच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावत आहेत, त्याकरिता आपले स्वास्थ्याकडे अधिक लक्ष देवून आपले कर्तव्य बजवावे. शारीरिक व मानसिक निरोगी राहायचे असेल तर शरिराला व्यायाम गरजेचा आहे. असे मोलाचे मार्गदर्शन करून स्पर्धापुर्ण केलेल्या सर्व स्पर्धक विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक श्री सागर कवडे ( सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग ) श्री.राकेश गुमाने (सहायक पोलीस निरीक्षक), श्रीमती. स्वाती लामखेडे (महिला पोलीस उप-निरीक्षक), श्रीमती सुरेखा
देशमुख (महिला पोलीस हवालदार) व पोलीस अमलदार विनायक विधाने यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार
यांचेकरिता अशी स्पर्धा राबवुन सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस आयुक्तालयाचे आभार
मानत स्पर्धेतील आपला अनुभव व्यक्त केला.

सदर कार्यक्रमास मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, यांचेसह श्री. सागर कवडे सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, श्री. रावसाहेब जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी तसेच गोकी फिटनेस चॅलेंज स्पर्धेचे एकूण ९४ विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते

Previous Post

गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनात रिक्त जागेवर कर्तव्यदक्ष अधिका-यांची तात्काळ नेमणूक करा – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Next Post

राज्यात क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बंड, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेंचे प्रतिपादन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राज्यात क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बंड, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेंचे प्रतिपादन.

राज्यात क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बंड, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेंचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In